WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Whatsapp new update व्हाट्सअप धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Whatsapp new update आज आपण पाहणार आहोत की व्हाट्सअप धारकांसाठी कोणती महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आहे. सरकारने कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे सर्वसामान्य धारकांना एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे याची संपूर्ण विश्लेषक माहिती आपण पाहणार आहोत

Whatsapp new update पूर्ण माहिती

आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक जण हा व्हाट्सअप वापरतो व्हाट्सअप हे प्रत्येक वेळी आहे व्हाट्सअप म्हणजे आज आपले संवादाचे एक महत्त्वाचे अंग झालेले आहेत याच व्हाट्सअप धारकांसाठी आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे प्रत्येक व्हाट्सअप धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समृद्ध आहे व्हाट्सअप वर आपण प्रत्येक गोष्ट सेकंड मध्ये शेअर करू शकतो आपण घरी बसल्या संवाद करू शकतो घरी बसल्या आपण व्हिडिओ कॉलिंग करू शकतो चॅटिंग करू शकतो परंतु सरकारने आता व्हाट्सअप वर आणखीन एक सुविधा दिलेली आहे यामुळे आता व्हाट्सअप धारकांना मोठा फायदा होणार आहे.

Whatsapp new update आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्निकल इव्हेंट मुंबई टेक विक पार पडत आहे. त्यामुळे मुंबई ही टेकची राजधानी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

इतकेच नाही तर आता राज्य सरकारच्या 500 सर्व्हिसेस व्हॉट्सअँप गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. त्यासाठी राज्य सरकारने मेटा या कंपनीसोबत करार केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबई टेक इव्हेंट मध्ये आम्ही मेटा सोबत एक करार केला आहे. त्यानुसार आता राज्यातील अनेक सेवा या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मिळू शकतील. मुंबई मेट्रोचे तिकीट जेव्हा आम्ही व्हॉट्सॲपवर आणले त्यावेळी 50% पेक्षा जास्त तिकीट व्हॉट्सअँपवर निघाली, हे आमच्या लक्ष्यात आले.

त्यामुळे आता राज्यातील सर्व सेवा आता व्हॉट्सअप च्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील. त्यामुळेच व्हॉट्सॲप गव्हर्नन्सच्या माध्यमातून 500 सर्व्हिसेस नागरिकांना मिळतील, असा दावा देखील त्यांनी केला.

फडणवीस पुढे म्हणाले की, आता गावातील शेवटचा माणूसही व्हॉट्सअपचा वापरतो आहे. त्यामुळे त्याला कुठेही ऑनलाइन जाण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्सअपच्या माध्यमातून 500 सरकारी सेवा तो प्राप्त करू शकतो. हा अत्यंत महत्त्वाचा करार आता राज्य सरकारने केला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

आंत्रप्रोन्योर म्युझियम तयार करण्याचा निर्णय

अनेक बिझनेसमन मुंबईत तयार झाले आहेत. त्या प्रत्येकाची एक कथा आहे आणि त्यामुळेच आंत्रप्रोन्योर म्युझियम तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच इनोव्हेशन सिटी संदर्भात आधीच घोषणा झाली आहे.

त्या संदर्भात टेक संघटने सोबत एक करार झालेला आहे. या असोसिएशनशी जोडलेल्या टेक लिडर्सच्या माध्यमातून या सिटीसाठी या व्यक्ती काम करणार आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रा करता हा प्रचंड महत्वाचा इव्हेंट झाला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

अशाप्रकारे पाहिलं की आपण व्हाट्सअप धारकांसाठी कोणती महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आहे. याची माहित आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment