WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AI म्हणजे काय? त्याचा उपयोग काय What is AI

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

What is AI पूर्ण माहिती

What is AI आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आजच्या युगात एआय तंत्रज्ञांचा उपयोग केला जातो याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून कशाप्रकारे माहिती मिळवले जाते तर तेच एआय म्हणजे काय त्याचा उपयोग कसा केला जातो याची माहिती आपल्याला पाहिजे

Artificial Intelligence – मित्रहो AI हा एक शब्द नाही. तर हा जागतिक बदल आहे. आपल्या दैनंदिन जीवनात AI मुळे अनेक महत्वपूर्ण बदल होत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपन्यापासून ते नवीन स्टार्टप सुरु करणांऱ्यापर्यंत याचे परिणाम होत आहेत. पण आपल्या मनात एक प्रश्न स्वाभाविकपणे आलाच असेल.

What is AI म्हणजे नेमकं काय ? याची निर्मिती कोणी केली?

याचे काम कसे चालते ? याचं प्रश्नांची उत्तरे आपण या लेखामधून समजून घेणार आहोत. खर तर या विषयावर एक पुस्तक लिहता येईल पण आपण मोजक्या आणि मार्मिक अर्थासह थोडक्यात समजून घेऊया.

AI म्हणजे काय ? Uses of AI

आर्टिफिशल इंटेलिजन्स ला मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. AI आर्टिफिशल इंटेलिजन्स हा कॉम्प्युटर सायन्सचा एक भाग आहे. संगणक प्रणालीद्वारे माणसाच्या बुद्धीप्रमाणे काम करते. याच तंत्रज्ञानाद्वारे कोणतीही मशीन माणसासारखे बोलू शकते,वाचू शकते अनेक गोष्टी मांणसापेक्षाही अधिक सहज करते.

विनोदाने अनेकजण म्हणतात माणूस आळशी आहे, AI अजिबात आळशी नाही. थोडक्यात काय तर माणसाच्या डोक्याप्रमाणे बोलणे,वाचणे, आवाज ओळखणे, एकमेकांशी संवाद साधने इत्यादी अनेकप्रकारची कामे AI मुळे होतात. यामुळे माणूस आळशी होतेय हे नाकारता येत नाही.

What is AI चे काम कसे चालते ? AI ची निर्मिती..

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे याचे काम चालते. आपल्या घरापासून ते मोठमोठ्या कंपन्यांमध्ये याचा वापर केला जातो.रिटेल,शॉपिंग,फॅशन,सुरक्षा,क्रीडा, उत्पादनं डेटा अॅनालिसिस यांसारख्या क्षेत्रात वापर होतो. यामुळे माणसाचे कष्ट कमी झाले आहे.जॉन मॅककार्थी यांनी १९५६ साली आर्टिफिशल इंटेलिजन्स चा शोध लावला. पण मिळालेत्या माहितीनुसार जेफ्री हिंटन यांना AI चे गॉडफादर म्हणून ओळखतात.

AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अनेक क्षेत्रात होतो. रोज वापरणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये ऍप्लिकेशन हे AI चे उदाहरण आहे. AI Camera, Chat Bots, Google Lens, Google Assistant, Alexa हे AI द्वारे चालतात.

AI चे दुष्परिणाम काय? What is AI

मराठीत एक म्हण आहे ‘अति इथे माती’ त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अति वापर घातकचं असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा योग्य वापर केला तर मानवी जीवन सुखकर होईल यात शंका नाही, वेगाने वाढणाऱ्या AI तंत्रज्ञानाविषयीच्या गोपनीयतेचे उल्लंघन, घोटाळे, चुकीची माहिती मिळू शकते, याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चिंता व्यक्त केली आहेत

वरील लेखनात आपण एआय तंत्रज्ञान बद्दल माहिती घेतली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment