UPI GOOD NEWS आज आपण पाहणार आहोत की राज्यातील यूपीआय धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे मी आनंदाची बातमी कुठल्या आहे आणि यामुळे ग्राहकांना काय फायदा होईल याचीच माहिती आपण आज पाहणार आहोत यूपीआय धारकांना एक मोठा निर्णय घेतल्यामुळे मोठा फायदा होत आहे आता याबद्दल आपण बघुयात सविस्तर माहिती.
UPI GOOD NEWS संपूर्ण माहिती
देशभरातील UPI धारकांसाठी एक महत्त्वाचा आणि मोठा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे यामुळे योग्य धारकांना आज फायदा होणार आहे आज तुम्ही बघत असाल की भारत हा डिजिटल युगामध्ये आहे सर्वत्र ऑनलाईन व्यवहारा होत आहेत तो छोटा व्यापारी असो अथवा मोठा व्यापारी असो प्रत्येक जणांची ट्रांजेक्शन करत आहे कारण यूपीआय ट्रांजेक्शन मुळे सर्व व्यवहार आता जलदरीतीने होत आहेत आणि पारदर्शकता त्यात असते त्याचप्रमाणे सुरक्षितता असते आणखीन एक फायदा म्हणजे आपल्याला कुठेही काही लिखाण करायचे गरज नाही आपल्याला कधीही काही ट्रांजेक्शन ची माहिती हवी असेल तर युपीए ट्रांजेक्शन आपण केला असेल तर ट्रांजेक्शन हिस्टरी मध्ये आपल्याला लगेच डेट वाईज टाईम आणि सर्व डिटेल मिळते की आपण कधी कोणासोबत किती व्यवहार केला होता त्यामुळे एक महत्त्वाचा पुरावा देखील तो आपल्याला जतन केला जातो आता या युपी या धारकांसाठी एक महत्त्वाचे मोठे आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर बघुयात पूर्ण माहिती.
UPI GOOD NEWS रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला यूनिफाइड पेमेंटस इंटरफेसद्वारे पर्सन-टू-मर्चंट व्यवहारांची मर्यादा वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
आरबीआयच्या निर्णयामुळं यूपीआयद्वारे मोठ्या रकमेच्या व्यवहारांचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या ग्राहकांना यूपीआयद्वारे पीटूएमद्वारे शेअर बाजार, विमा यासारख्या व्यवहारांची मर्यादा 2 लाख रुपये आहे.कराचं पेमेंट, शैक्षणिक संस्था, रुग्णालय, आयपीओच्या पेमेंटसाठी मर्यादा 5 लाख रुपये आहे.संजय म्हलोत्रा यांनी एनपीसीआयला यूपीआयच्या माध्यमातून व्यवहारांच्या मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. तर, एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला यूपीआयद्वारे पेमेंट करण्याची मर्यादा एक लाख रुपये कायम आहे.
आरबीआयचा हा निर्णय व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरु शकतो. दुकानदार आणि छोटे व्यापारी यांना मोठे व्यवहार यूपीआयद्वारे करता येतील. यामुळं डिजिटल पेमेंटची संख्या वाढेल. यामुळं रोख व्यवहारांची संख्या कमी होईल.
UPI व्यवहारांची मर्यादा ठरवण्याचा अधिकार NPCI ला मिळेलसध्या, पर्सन टू मर्चंट (P2M) UPI व्यवहारांची मर्यादा RBI ने निश्चित केली आहे. आता आरबीआयने प्रस्तावित केले आहे की, या व्यवहारांची मर्यादा ठरवण्याची जबाबदारी एनपीसीआय (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कडे देण्यात येईल. बँका आणि इतर भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर एनपीसीआय यावर निर्णय घेईल
अशाप्रकारे आपण पाहिलं की UPI धारकांसाठी कोणता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे यामुळे त्यांना काय फायदा होणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा