WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

unemployment News शिक्षण क्षेत्रातून विद्यार्थी पालकांसाठी धक्कादायक बातमी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

unemployment News आज आपण पाहणार आहोत की शिक्षण क्षेत्रातून विद्यार्थी बालकांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे ही बातमी कुठली आहे काय आहे याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत शिक्षण क्षेत्रातून विद्यार्थी आणि पालकांना मोठी धक्का देणारी ही बातमी आहे सगळ्यात संपूर्ण माहिती.

unemployment News पूर्ण माहिती

विद्यार्थी जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षण घेत असतो आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो नोकरीच्या शोधात असतो पण तुम्हाला माहिती आहे का शिक्षण क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे कितीतरी विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन देखील आता रोजगार मिळत नाहीये याचीच आकडेवारी आता समोर आलेली आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढलेले आहेत कारण प्रत्येक पालक हा आपल्या मुलाला व्यवस्थित शिक्षण मिळावे यासाठी आपल्या आयुष्याचा आटापिटा करत असतो आणि तुम्हाला माहिती आहे शिक्षण पूर्ण झाल्यावर जर त्याला मनासारखी नोकरी नाही मिळाली तर किती प्रकारे आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो तर बघूया की संपूर्ण माहिती.

unemployment News पदव्यांचं महत्व कमी होऊ लागल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. एका नव्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ८३ टक्के इंजिनीअर आणि ४६ टक्के बिझनेस ग्रेजुएट्स उमेदवारांना नोकरी आणि इंटर्नशिपची ऑफर मिळणे अवघड झाले आहे. कंपन्या आता चांगल्या कॉलेजपेक्षा उमेदवारांच्या कौशल्याला महत्व देऊ लागल्या आहेत.

रिपोर्टनुसार, ७३ टक्के रिक्रुटर्स आता उमेदवारांच्या पदव्यांऐवजी कौशल्यावर भर देऊ लागले आहेत. यामुळे काही तरुणांना फायदा होऊ लागला आहे. नवं कौशल्य अवगत करणाऱ्यांना तरुणांना अधिक फायदा होत आहे.
GenZ प्रोफेशनल्समधअये फ्रिलांसिंग आणि साइड हसल्सची क्रेझ वाढू लागली आहे. रिपोर्टनुसार, ५१ टक्के GenZ युवा अधिकच्या कमाईसाठी फ्रिलांसिंगकडे वळू लागले आहेत. बिझनेस स्कूलचे विद्यार्थ्यांचा आकडा ५९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

काही क्षेत्रात पगाराच्या बाबतीत समानता पाहायला मिळत आहे. परंतु आर्ट्स आणि सायन्स पदवीधर उमेदवारांमध्ये पगारांमध्ये फरक पाहायला मिळत आहे. महिला प्रोफेशनलला वार्षिक ६ लाखांचं पॅकेज मिळत आहे. तर पुरुषांना त्याहून अधिकचं पॅकेज मिळत आहे. बी-स्कुल आणि ई-स्कूलच्या उमेदवारांच्या पगारांमध्ये मोठा फरक पाहायला मिळत आहे.
कामाच्या ठिकाणी GenZ आणि रिक्रूटर्समध्ये मतभेद पाहायला मिळत आहे. ७७ टक्के युवकांना कामगिरीचं पुनरावलोकन महिन्याला व्हावे, अशी इच्छा आहे. तर ७१ टक्के रिक्रूटर्स वार्षिक कामगिरीचं पुनरावलोकनला (performance rview) प्राधान्य देत आहे. रिपोर्टनुसार, इंजिनीअरचे विद्यार्थी ह्यूमन रिसोर्सेज सारख्या क्षेत्राला प्राधान्य देऊ लागले आहेत. २०२४ साली एक चतुर्थांश पदवी पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांनी विना मोबदला इंटर्नशिप केली.

अशाप्रकारे आपण पाहिलं की शिक्षण क्षेत्रातून कोणती एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे याची माहिती आपण घेतली आहे आमची सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment