SSC recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की बारावी पास वर आपल्याला कशाप्रकारे सरकारी नोकरी मिळेल याची माहिती आपण आज घेणार आहोत अर्ज कसा करायचा ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा त्याचप्रमाणे पगार किती असेल कागदपत्र काय लागतील पात्रता निकष काय असतील या संपूर्ण विषयाची माहिती आज आपण पाहणार आहोत.
SSC recruitment 2025 पूर्ण माहिती
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याला एक चांगली नोकरी मिळावी यासाठी तो धडपड करत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का आता कर्मचारी निवड आयोग यामध्ये भरती निघालेली आहे यामध्ये जवळपास बारावी पासून ते पदवीपर्यंत वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहेत पगार देखील भरपूर आहेत तर तुम्हाला याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही याचे पूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे तुमचं नोकरीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं तसेच तुमचे कोणी नातेवाईक असतील बेरोजगार असतील तर त्यांच्यासाठी देखील हा लेख महत्त्वाचा आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण बघणार आहोत की ही नोकरी आपल्याला कशाप्रकारे मिळवता येईल.
भरती विभाग – कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत वरिष्ठ सचिवालय
पदाचे नाव – वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ अप्पर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक/ कनिष्ठ विभाग लिपिक, सहाय्यक विभाग अधिकारी/ सहाय्यक
पदसंख्या – 321 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 50 वर्ष
अर्ज पद्धती –ऑफलाईन/ऑनलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक संचालक, कर्मचारी निवड आयोग (उत्तर प्रदेश), ब्लॉक क्रमांक १२, सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-११०००३.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० एप्रिल २०२५
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in
वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज दिलेल्या वेबसाईट वरून अर्ज करावेत.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० एप्रिल २०२५ आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अशाप्रकारे आपण पाहिलं की बारावी पास वर आपल्याला सरकारी नोकरी कशी मिळेल याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा