WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Student scholarship या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी महिन्याला 8 हजार मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Student scholarship आज आपण पाहणार की राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 8000 मिळणार आहेत नेमके कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आणि यासाठी त्यांना अर्ज कसा करायचा आहे पात्रता काय असेल कागदपत्र काय लागतील याविषयी आपणास माहिती बघणार आहोत.

Student scholarship संपूर्ण माहिती

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समृद्ध आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवलेस यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये विद्यार्थ्यांना महिन्याला 8000 रुपये विद्या वेतन मिळणार आहे नेमके कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आणि कशामुळे मिळणार आहे त्यासाठी त्यांना काय करावे लागेल यासाठी आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी येऊ नये आणि थोडासा त्यांना मोबदला मिळावा त्यांच्या शिक्षणाचा सोयीस्कर लागणारे साहित्य त्यांना हे असे शब्द घेता यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो बघूया त्याविषयी पूर्ण माहिती

Student scholarship

Student scholarship मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीत सामाजिक न्याय विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीत सामाजिक न्याय विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळात घेतलेले महत्त्वाचे निर्णय कोणते?

केंद्र शासनामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग कार्यरत आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याशी निगडीत विषय वेगवेगळे असल्याने या दोन्हींकरिता स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची शिफारस केंद्रीय जनजाती परिषदेने केली आहे. त्यानुसार राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी दोन स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याच्या अनुषंगाने, तयार करण्यात आलेल्या विधेयकाच्या प्रारूपास मान्यता देण्यात आली. तसेच या आयोगाकरिता निर्माण केलेल्या २७ पदांना आयोगाच्या आस्थापनेवर हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली.

राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात ६२५० रुपयांची वाढ, पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १०,००० ची वाढ, तर बी.एस्‍सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार ८,००० विद्यावेतन (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)
शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता प्रशिक्षण काळात दरमहा १ हजार ७५० रुपये विद्यावेतन मिळत होते. यामध्ये ६ हजार २५० रूपयांची वाढ करून त्यांना दरमहा ८ हजार रूपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.

तर याच अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना महागाई भत्त्यासह १० हजार रूपये वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. या वाढीनंतर पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३ हजार ७३० रूपये इतके विद्यावेतन मिळणार आहे.ही वाढ १ जून २०२५ पासून मिळणार आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाय. विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा (राज्य उत्पादन शुल्क विभाग)

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपायांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या विभागाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने सचिवस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता. या गटाने मद्यनिर्मिती धोरण, अनुज्ञप्ती, उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीसाठी इतर राज्यातील राबविण्यात येत असलेल्या चांगल्या पध्दतींचा, धोरणात्मक बाबींचा अभ्यास करुन शासनास शिफारशी व अहवाल सादर केला. त्या अनुषंगाने उत्पादन शुल्क विभागाच्या सुधारित आकृतीबंधास तसेच विभागाचे एकात्मिक नियंत्रण कक्ष उभारण्यास मान्यता देण्यात आली.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या विद्यार्थ्यांना महिन्याला 8000 मिळणारे त्याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment