Ladaki apatr hafta आज आपण त्यांना राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र झालेले आहेत त्यांना कशामुळे अपात्र करण्यात आलेले आहे आणि त्यांना आता पुढील हप्ते मिळणार का नाही याविषयी आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे बहुत याविषयी संपूर्ण माहिती.
Ladaki apatr hafta संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलैपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजना अंतर्गत राज्यातील महिलांना जवळपास महिन्याला दीड हजार रुपये मिळतात त्याचा लाभ घेणाऱ्या त्यांची संख्या देखील भरपूर आहे आणि अत्यंत कमी कालावधीत ही सर्वात जास्त लोकप्रिय झालेली महाराष्ट्रातील ही योजना आहे परंतु या योजनेमध्ये आता काही लाडक्या बहिणींना पत्र केलेला आहे त्यामुळे त्यांना आता पुढील हप्ते मिळणार नाहीये नेमके किती बहिणींना अपात्र केलेला आहे कशामुळे बघुयात संपूर्ण माहिती.
Ladaki apatr hafta लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जवळपास ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा दोन दिवसांपूर्वी वितरीत करण्यात आला आहे. आतापर्यंत २ कोटी ४७ लाख महिलांना या योजनेअंतर्गत मे महिन्याचे १५०० रुपये मिळाले आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ही अडीच कोटींपेक्षा जास्त आहे. अजूनही अनेक महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुमारे ५ लाख महिलांना पैसे मिळाले नाहीत. यामागचे कारण आता समोर आलेले नाही.
केवायसी नाही लाडकीची हप्ता नाही
लाडकी बहीण योजनेत फक्त नियमांमध्ये पात्र असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत तब्बल ५ लाख महिलांनी केवायसी केलेले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. यामध्ये बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार आहे. जर तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये.
अजूनही अनेक महिलांना मेचा हप्ता मिळालेला नाही
५ लाख महिलांना केवायसी केले नाही म्हणून योजनेचा लाभ मिळाला नाही. परंतु याचसोबत अनेक महिला आहेत ज्यांनी नियमाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. या लाभार्थ्यांचेही अर्ज रद्द करण्यात आले आहेत.यामध्ये अडीच हजार महिला या सरकारी कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. तर अनेक महिलांना इतर योजनांचाही लाभ घेतला आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या योजना अपात्र कोणत्या केलेले आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा