Student good news आज आपण पाहणार आहोत की सर्व विद्यार्थ्यांसाठी राज्यातील देशभरातील एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे ही आनंदाची बातमी कुठली आहे काय याचीच माहिती आपण घेणार आहोत यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाने आनंद आहे तर बघुयात संपूर्ण माहिती
Student good news पूर्ण माहिती
देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे कारण सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होणार आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होणार आहे आणि सरकारने हा निर्णय घेतलेला आहे हा एकदम महत्वपूर्ण निर्णय आहे आणि विद्यार्थ्यांना त्याच्या विद्यार्थी जीवनामध्ये शैक्षणिक जीवनामध्ये भरपूर याचा फायदा होणार आहे
देशात आता नवीन एज्युकेशन पॉलिसी लाभ होणार आहे या नवीन एज्युकेशन पॉलिसीचे सुरुवात होण्यास सुरुवात झालेली आहे CBSC बोर्डाने आता सांगितले की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या वर्षातून दोन वेळा होतील राज्य सरकार देखील आता त्याबद्दल विचार करत आहे आणि राज्य सरकार देखील आता यावर्षी पहिल्या आणि दुसरीचा अभ्यासक्रम हा नवीन एज्युकेशन पॉलिसी नुसार सुरुवात करणार आहे त्यानंतर हळूहळू दहावी-बरावीच्या परीक्षांमध्ये देखील बदल होणार आहे
विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी
Student good news मुंबई विद्यापीठामुळे (Mumbai University) विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. विद्यापीठाने यासाठी पुढाकार घेतला असून, विविध विद्यापीठांशी आणि संस्थांशी सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
सुरुवातीला, मुंबई विद्यापीठाने डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठासोबत (Dr. Homi Bhabha State University) शुक्रवारी सामंजस्य करार केला. या करारानुसार, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठातील विद्यार्थी, मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील. या अंतर्गत, विद्यार्थी एकाच वेळी दोन पदव्या मिळवू शकतील. डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ यजमान विद्यापीठ म्हणून काम पाहणार आहे, तर दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्र सहयोगी संस्था म्हणून कार्य करणार आहे.
मुंबई विद्यापीठाने डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठासोबतच नाही, तर पुण्यातील सीओईपी (COEP) तंत्रज्ञान विद्यापीठ, एसएनडीटी (SNDT) विद्यापीठ, सोमय्या विद्यापीठ आणि एचएसएनसी (HSSNC) विद्यापीठासह अन्य नामांकित महाविद्यालयांबरोबरही दुहेरी पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी बोलणी सुरु केली आहे. सीओईपी विद्यापीठाशी करार अंतिम टप्प्यात असून, लवकरच इतर विद्यापीठांशी देखील प्रशासकीय बाबी पूर्ण करून करार केले जातील, अशी माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या दुहेरी पदवी अभ्यासक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांना बीए, बीकॉम, बीकॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स), बीएससी (माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र) यांसारख्या पदवी अभ्यासक्रमांसोबतच, एमए, एम. कॉम (ॲडव्हान्स अकाउंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट) एमससी (मॅथेमॅटिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्र) एमएमएस आणि एमसीए यांसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आता मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण त्यांना एकाच वेळी सुद्धा दोन ठिकाणी शिक्षण घेता येईल तुमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी-बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा