Ladaki bahin apatra yadi today आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत मोठी धक्कादायक बातमी यामध्ये जवळपास 50 लाख लाडक्या बहिणीं अपात्र ठरणार आहे या अपात्र यादीत तुमचे नाव आहे का बघुयात संपूर्ण माहिती आणि याचा तुमच्यावर काही परिणाम पडेल का
Ladaki bahin apatra yadi today पूर्ण माहिती
महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत जवळपास राज्यातील दोन पूर्णांक 74 करोड माता भगिनी याचा लाभ घेत आहेत परंतु राज्य विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यातील महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याचे पात्रता निकष याच्यामध्ये काही बदल करत त्याची छाननी सुरू केलेले आहे त्यानंतर एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे एकच महिला भरपूर ठिकाणी लाभ घेत असल्याचं त्यांना निष्पन्न झालेला आहे त्यामुळे आता अशा जवळपास 50 लाख महिला अपात्र होणार आहेत.
Ladaki bahin apatra yadi today विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. या योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरु झाली आहे. या योजनेत आतापर्यंत जवळपास ९ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजनेत ५० लाख महिलांचे अर्ज बाद करणार असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या २ कोटी ४६ लाख आहे. त्यावन ५० लाख अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढले ज आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा ताण कमी होणार आहे.
चार चाकी वाहन असणे इतर सरकारी योजनेचा लाभ घेणे प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेणे किंवा आणखीन संजय निराधार योजना चा लाभ घेणे या सगळ्या योजनेचा लाभ घेत असताना तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल तर तुम्ही अपात्र होणार किंवा जे काही रक्कम असेल ती कमी होणार आहे
जर लाडकी बहीण योजनेतून ५० लाख महिला अपात्र झाल्या तर दरवर्षाला १ हजार ६२० कोटी रुपये वाचणार आहे. या योजनेत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दर महिन्याला सरासरी ३ हजार ७०० कोटी रुपयांचा हप्ता वितरित केला जात आहे. तापर्यंत सहा महिन्यात तब्बल २१ हजार ६०० कोटी रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील इतर योजनांवर 100 पडत आहे. या योजनेमुळे इतर अनेक योजनांचे पैसे थकल असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याचे दिसत आहे.
लाडकी बहीण योजनेतून ५० लाख महिला महिला अपात्र होणार?
लाडकी बहीण योजनेत सध्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे. ही पडताळणी पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. यामध्ये महिलांची वयोमर्यादा, इन्कम टॅक्स भरत असलेल्या महिला, चारचाकी वाहन असलेल्या महिलांची तपासणी केली जात आहे. जाने महिन्यात ५ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात ४ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहे. यामुळे सरकारी तिजोरीवरचा बोजा कमी होणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या लाडक्या बहिणी ह्या अपात्र होणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा