WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Result date 2025 दहावी बोर्डाच्या निकालाची तारीख फिक्स लगेच पहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Result date 2025 आज आपण पाहणार की राज्यातील दहावी बोर्डाच्या निकालाची तारीख कोणती आहे आणि कधी निकाल हा लागणार आहे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे की निकाल हा कधी लागेल याबाबत आता एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेले आहेत याची संपूर्ण माहिती आपण बघूयात.

SSC Result date 2025 संपूर्ण माहिती

राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत आता विद्यार्थी पालक आता निकालाकडे डोळे लावून बसलेले आहेत विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेचे तपासण्याचे काम देखील आता वेगाने सुरू आहे लवकरच उत्तर पत्रिका या बोर्डाकडे सबमिट केले जातील आणि त्यानंतर ऑनलाईन प्रणाली द्वारे विद्यार्थ्यांचे मार्कशीट बनवले जातील आता ही काम जलदरीतीने सुरू आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला भेटत आहे आता यामुळे बाबतच आता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलेला आहे की दहावीचा निकाल हा लवकरात लवकर लावण्याची वेळ आहे कारण यावर्षी परीक्षा लवकर घेण्यात आलेल्या आहेत त्याचे एकमेव कारण म्हणजे पुढील प्रवेश प्रक्रिया पुरवणी परीक्षा आणि अकरावी मध्ये प्रवेश प्रक्रिया घेण्यामध्ये होणारा उशीर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता यावर्षी दहावीचा निकाल साला दर साराप्रमाणे जून मध्ये लागतो परंतु यावर्षी मे मध्ये चा निकाल लागेल तो कधी लागेल बघूयात संपूर्ण माहिती.

SSC Result date 2025  दहावीचा (SSC) निकाल म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा! 2025 साली मार्चमध्ये संपलेल्या परीक्षेनंतर आता महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष फक्त एका गोष्टीवर आहे, ते म्हणजे दहावीचा निकाल कधी लागणार?

कधी लागणार निकाल?
मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षीचा SSC निकाल 15 मेपूर्वी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. ही माहिती अजून अधिकृत नाही, मात्र काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार निकालाच्या प्रक्रियेने वेग घेतला असल्याचे समजते आहे. त्यामुळे राज्याच्या इतिहासात यंदाचा दहावीचा निकाल सर्वात लवकर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या वर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान घेतली. परीक्षेनंतर लगेच उत्तरपत्रिका तपासणी सुरू करण्यात आली असून, यंदा निकाल वेळेत लागावा यासाठी यंत्रणा अधिक सतर्क आहे.

पुरवणी परीक्षाही लवकरच?
दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस लागणारा दहावीचा निकाल यावर्षी दुसऱ्या आठवड्यातच जाहीर होण्याची योजना आहे. यामागे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लवकर संधी मिळावी, हा उद्देश आहे. तसेच, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुरवणी परीक्षा घेण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर अनेक  तारखा आणि मेसेजेस व्हायरल होत आहेत. मात्र मंडळाकडून अजून निकालाची अधिकृत तारीख घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर (mahresult.nic.in) नियमितपणे नजर ठेवणे गरजेचे आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार आहे याबाबत आपण माहिती बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment