SSC Maths 2 answer key today आज आपण पाहणार आहोत की दहावी गणित भाग दोन पेपर होतास बोर्डाकडून मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे ही गुड न्यूज कोणती आहे काय यामुळे विद्यार्थ्यांना याचा काय फायदा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत दहावीचा गणित भाग दोन पेपर संपलेला आहे यामध्ये आता बोर्डकडून एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे आणि एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघूया संपूर्ण माहिती
SSC Maths 2 answer key today पूर्ण माहिती
राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत बारावीच्या परीक्षा संपत आलेल्या आहेत दहावीच्या परीक्षा अध्याप देखील चालू आहेत दहावीचा इंग्रजी गणित विज्ञान हे पेपर म्हणले की विद्यार्थ्यांना जरा भीती वाटते परंतु तुम्हाला माहिती आहे का आता बोर्डाकडून एक माहिती आलेली आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांची विज्ञान आणि गणिताची आता भीती निघून जाणार आहे कारण त्या विषयात त्यांना पास होणं हे भरपूर सोपवणार आहे त्यामुळे बोर्डाकडून एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी विषयात त्याचप्रमाणे विज्ञान विषयक प्रत्येकी 35 गुण हे पास होण्यासाठी लागतात
SSC Maths 2 answer key today अंतर्गत मूल्यमापनात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी २० गुण मिळतात. त्यात भाषा विषयांत दहा गुण गृहपाठ व दहा तोंडी परीक्षेचे असतात. विज्ञानमध्ये प्रयोगवहीसाठी ८ गुण, प्रयोगाला १२ गुण तर गणित विषयासाठी १० गृहपाठ आणि १० गुण वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासाठी दिले जातात. बोर्डाच्या त्रिभाषा सूत्रानुसार (मराठी, हिंदी, इंग्रजी) तिन्ही विषयांत मिळून १०५ गुण मिळणे आवश्यक असून त्यातील एका विषयाला २५ गुण मिळाले तरी चालतात. हेच सूत्र गणित व विज्ञान विषयालाही लागू असून दोन्ही विषयांत मिळून ७० आणि एका विषयात किमान २५ गुण जरुरी आहेत. इतिहास व भूगोल (समाजशास्त्र) या विषयाला देखील २० गुण अंतर्गत असतात.
वरील नियमात आपल्याला असं दिसतंय की गणित विज्ञान या विषयात जर आपण दोन्ही विषयात मिळून 70 मार्क्स मिळवले त्याचप्रमाणे मराठी हिंदी आणि इंग्रजी या विषयात मिळून जर आपली एकूण 105 मिळाले तर आपण सहजरीत्या पास होऊ शकतो फक्त कमीत कमी आपल्याला इतिहास व भूगोल या विषयाला देखील पर्याय नाहीये परंतु इतर विषयांमध्ये आपण कम्बाइन पासिंग रूल या नियमांतर्गत पास होऊ शकतो त्यामुळे बोर्डाकडून हे विद्यार्थ्यांसाठी चांगलाच नियम आहे आणि एक आनंदाची बातमी आहे.
अशाप्रकारे आपण पहिला की दहावी बोर्डाचा गणित पेपर होताच बोर्डातून मोठी गुड न्यूज आलेली आहे गणित सारख्या अवघड विषयात देखील त्यांना वीस गुण मिळाले तरी पास होता येणार आहे आपल्याला काय वाटतं त्याचप्रमाणे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा आमच्या लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा किंवा whatsapp टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.