WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board paper 2025 दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा नियमात अचानक मोठा बदल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board paper 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहे याबाबत आता एक मोठे अपडेट आपल्यासमोर आलेले आहेत दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा नियमांमध्ये आणखीन काही मोठ्या बदल झालेला आहे यामुळे विद्यार्थ्यांना काय करायचं आहे याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

SSC HSC board paper 2025 पूर्ण माहिती

राज्य दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत यामध्ये आत बोर्डाने आता या परीक्षा खूपच सुरळीत आणि सुरक्षित पार पडण्यासाठी आता कंबर कसलेली दिसत आहे राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये काही गैरप्रकार होताना प्रकरण समोर आलेले आहेत जवळपास आता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा दरम्यान 115 मुलांवर कॉपी प्रकरण आढळले आहेत त्यामुळे आता पुढे काही चूक होऊ नये यामुळे आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे याचीच माहिती आपण घेणार आहोत

बोर्डाचा नवीन नियम

राज्यातील बारावी बोर्डाच्या भौतिकशास्त्र पेपर बाबत एक मोठी अपडेट आणि धक्कादाय बातमी सगळ्यांना माहिती आहे की गोंदिया या ठिकाणी देवरी या भागामध्ये भौतिकशास्त्राचा पेपर हा आधीच विद्यार्थ्यांना मिळाला होता यामुळे आता बोर्ड देखील सतर्क झालेला आहे आणि केमिस्ट्री चा पेपर हा उद्या आहे त्याचप्रमाणे दहावीचा पेपर येणाऱ्या 21 तारखेला होणार आहे याबाबत आता बोर्डाची मोठे अपडेटसमोर येत आहे की रोड आणि या परीक्षा एकदम सुरळीत आणि गैरप्रकार रोखण्यासाठी आता एक खडक पाऊल उचलल आहे

परीक्षा दरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी आता बोर्डाने बैठे पथक आणि भरारी पथक यांची संख्या वाढवलेली आहे त्यामुळे आता प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात पहिले प्रत्येकाने भरारी पथक त्याची संख्या जास्त असणार आह या पेपरावर दरम्यान काही सेंटरवर कॉपी प्रकरण झाले ज्या सेंटरवर कॉपी प्रकरण झाले त्या ठिकाणी लगेच बोर्डाने सर मिसळ पद्धत राबवलेले आहे म्हणजे दुसऱ्या कॉलेजचे विद्यार्थी शाळेतील विद्यार्थी शिक्षक ही अदलाबदली झालेली आहे त्यामुळे डोळ्याचा हा सतर्कतेचा निर्णय आहे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) दि.11 फेब्रुवारी ते 18 मार्च, 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या वेळी कॉपीचे गैरप्रकार होऊ नयेत व त्यावर प्रभावी नियंत्रण असावे यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा दक्षता समिती, धुळे जितेंद्र पापळकर यांनी धुळे जिल्ह्यात 23 भरारी पथक नियुक्त केले आहे.

जिल्हाधिकारी पापळकर यांनी आदेशात म्हटले की, परीक्षा केंद्रावरील नियुक्त भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेवून दिलेल्या परीक्षा केंद्रांना भेट देण्यात यावी. परीक्षा केद्रांवर गैरप्रकार आढळल्यास मंडळाच्या नियमानुसार कॉपीकेसची कारवाई करण्यात यावी. तसेच या भरारी पथकाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, तहसिलदार तसेच जिल्हा परिषदेतील उप मुख्य कार्यकारी दर्जाचे अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक पथकास वेगवेगळ्या पेपरच्या वेळी वेगवेगळे केंद्र देण्यात आले आहेत.

कॉपीकेस असल्यास येथे कळवा

परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयात
नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कॉपीकेस असल्यास परीक्षा नियंत्रण कक्षात जे. आर. कुवर, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालय, जिल्हा परिषद, धुळे, मोबा.क्र. +91 915812 2367 वर तात्काळ कळवावे. केंद्र भेटीचा अहवाल केद्रसंचालकांना परीक्षा मंडळाकडून पुरविण्यात आलेल्या अभिप्राय पुस्तिकेतुन प्राप्त करुन भरण्यात यावा व मुळ प्रत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयात सादर करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

अशा प्रकारे आपण पाहिले दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भात आपल्याला काय महत्वाचे अपडेट मिळालेले आहेत परीक्षा पद्धतीत काय बदल झालेले त्याची माहिती आपण पाहिली आहे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी आणि पेपर सोपे जाण्यासाठी 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा आमच्या नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा तसेच लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment