WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Savings Schemes 5लाख गुंतवा दहा 10मिळतील पोस्टाची नवीन योजना .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Savings Schemes आज आपण पाहणार आहोत की पोस्टाच्या कोणत्या योजनेतून आपल्याला पाच लाख गुंतवले तर दहा लाख मिळतील दहा लाख गुंतले तर 20लाख मिळतील तर नक्की पोस्टाची ही कोणती योजना आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

Post Office Savings Schemes पूर्ण माहित


मनुष्य जीवनामध्ये आर्थिक आपण गुंतवणूक जर व्यवस्थित केली तर आपल्याला त्याचा मोबदला ला चांगला मिळत असतो परंतु भरपूर लोक त्याचे गुंतवणूक हे चुकीच्या ठिकाणी करतात त्यामुळे त्यांना त्याचा फटका बसतो आज आपण पोस्टाच्या अशा योजना बघणार आहोत की त्या ठिकाणी जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला बदला मिळणार आहे याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण बघणार आहोत

Post Office Savings Schemes2025: गुंतवणूकीचे अनेक पर्याच उपलब्ध आहेत. कुणी बँकेत गुंतवणूक करतो, तर कुणी शेअर मार्केट अन् म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतो. फार कमी लोकांना माहितेय की, पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मोठी कमाई करू शकता. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याजदर देते. विशेष म्हणजे, पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यात बँकांपेक्षा जास्त व्याज मिळते. आम्ही तुम्हाला अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत.

या सरकारी योजनेवर 7.5 टक्के व्याज या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव किसान विकास पत्र (KVP) आहे. सध्या या योजनेवर 7.5 टक्के व्याज दिले जात आहे. किसान विकास पत्र योजनेत एकरकमी गुंतवणूक केली जाते. यामध्ये तुम्ही किमान 1000 रुपये गुंतवू शकता, तर जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. म्हणजेच, या योजनेत तुम्ही हवे तेवढे पैसे गुंतवू शकता. या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही कितीही पैसे गुंतवलेत तरीही मॅच्युरिटीवर तुमचे पैसे थेट दुप्पट होतात.

पोस्ट ऑफिस जगभरात आपल्या भारतातील सर्वात सुरक्षित व्यवहारासाठी ओळखले जातात कारण या ठिकाणी भरपूर जगातले सर्व व्यवहार होत असतात भारतात सर्व ठिकाणी यंत्रणा असलेले पोस्ट ऑफिस हे सर्वात सुरक्षित व्यवहार करण्याचे ठिकाण आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही सर्व माहिती घेऊन जर तुम्ही एखाद्या योजनेत पैसे लावले तर तुम्ही चांगला त्याचा परतावा मिळू शकतात ते पण सुरक्षितपणे

मॅच्युरिटीवर पैसे दुप्पट

किसान विकास पत्र योजनेअंतर्गत तुमचे पैसे 115 महिन्यांत, म्हणजे 9 वर्षे आणि 7 महिन्यांत दुप्पट होतात. जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला 5 लाख रुपये व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीवर एकूण 10 लाख रुपये मिळतील. त्याचप्रमाणे, जर तुम्ही या योजनेत 10 लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला 10 लाख रुपयांचे थेट व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 20 लाख रुपये मिळतील.

गुंतवणूकदारांचा पैसा पूर्णपणे सुरक्षित राहील
पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना ही
पूर्णपणे सुरक्षित योजना आहे. त्यात जमा केलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि तुम्हाला हमीसह निश्चित व्याज मिळते. म्हणजेच, या योजनेत पैसे गुंतवल्यानंतर
पैसे बुडण्याची चिंता नाही.

अशाप्रकारे आपण पाहिलं की पोस्टाच्या कोणत्या योजनेमार्फत आपल्याला पाच लाखाचे दहा लाख मिळतील याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment