WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sim card update rule सिम कार्ड वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी नियमात झाला मोठा बदल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sim card update rule आज आपण पाहणार आहोत की सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोरीत आहे जर तुम्ही सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचे आहे कारण काही नियमांमध्ये बदल झालेला आहे आणि हा नियम माहिती असणं तुम्हाला देखील गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला याचा मोठा फटका बसू शकतो तर बघुयात संपूर्ण माहिती

Sim card update rule पूर्ण माहिती

आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल असतो आणि मोबाईल असला म्हणजे सिम कार्ड असतो प्रत्येक मोबाईल मध्ये दोन सिम कार्ड असतात परंतु आता नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत कारण सिम कार्ड मध्ये काही असुरक्षित व्यवहार होत असतात काही लोकांना याचा त्रास होत असतो त्यामुळे आता ट्राय नाही काही नियम बदलले आहेत आणि सरकारने देखील एक मोठा निर्णय घेतलेला आहे जर तुमच्याकडे सिम कार्ड असेल आणि किती सिमकार्ड तुम्ही वापरू शकता आणि कशा वेळेस ते वापरू शकता याची संपूर्ण काही नियमन मध्ये बदल करण्यात आलेला आहे तर बघुयात पूर्ण विश्लेषित माहिती

Sim card update rule संपूर्ण देशात सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे सरकारने सिम कार्ड विक्रीसाठी नव्या कडक नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. आता कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला सिम कार्ड विकता येणार नाही. सर्व टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या एजंट, वितरक आणि फ्रँचायझींची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी हे नियम पाळत सर्व नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे, मात्र सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल अद्याप मागे आहे.

सिम कार्ड जारी करण्याच्या प्रक्रियेत कठोर नियंत्रण

सरकारच्या नव्या निर्देशानुसार, कोणत्याही ग्राहकाला सिम कार्ड देण्यापूर्वी केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. परंतु आता फक्त ग्राहकांनाच नाही, तर वितरकांचीही पडताळणी केली जाणार आहे. यामुळे बनावट सिम कार्ड आणि सायबर फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

बीएसएनएलला दोन महिन्यांची अतिरिक्त मुदत

बीएसएनएल अद्याप त्यांच्या सर्व वितरकांची नोंदणी करू शकलेले नाहीत, म्हणून सरकारने त्यांना दोन महिने अतिरिक्त मुदत दिली आहे. १ एप्रिल २०२५ पासून केवळ नोंदणीकृत वितरकांनाच सिम कार्ड विक्रीचा अधिकार असेल,या नव्या नियमांमुळे सिम कार्ड खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार असून, सायबर गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, असा सरकारचा विश्वास आहे.

९ पेक्षा जास्त सिमकार्ड असणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, ज्या व्यक्तींच्या नावावर ९ पेक्षा जास्त सिम कार्ड नोंदणीकृत असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. या धोरणामुळे अनधिकृतपणे घेतलेल्या सिमकार्डच्या गैरवापराला आळा बसेल.

अशाप्रकारे आपण पाहिलं की सिम कार्ड नियमांमध्ये काही मोठे बदल झालेले आहेत याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाचे नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment