WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pension scheme apply सर्वांना पेन्शन मिळणार सरकारचा मोठा निर्णय आनंदाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pension scheme apply आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील प्रत्येक नागरिकाला आता पेन्शन मिळणार आहे सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सरकारनी ही कोणती योजना आणली आहे आणि ज्यामुळे सर्वसामान्य देखील आता पेन्शन मिळणार का याची सविस्तर माहिती आपण पाहूयात

Pension scheme apply पूर्ण माहिती

आजपर्यंत आपण पाहिलं की सरकारी नोकरदार असेल किंवा जो कोणी एम्प्लॉय असेल किंवा पेन्शन धारक असेल किंवा ज्याचा पीएफ भेटत असेल ईपीएफ कटत असेल अशा व्यक्तींनाच पेन्शन मिळते परंतु आता राज्यातील प्रत्येक नागरिकाला आता पेन्शन भेटणार आहे हे ऐकून तुम्हाला श्वास बसत नसेल परंतु ही गोष्ट खरी आहे आता राज्यातील प्रत्येक नागरिकाला पेन्शन मिळणार आहे सरकारने एक नवीन योजना आणलेली आहे

सर्वसामान्यांच्या आयुष्यात जर पेन्शन असेल पेन्शन भेटत असेल तर आपल्याला ज्येष्ठ वयामध्ये पेन्शनचा आधार असतो त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक आजार मिळतो आणि आपल्या उपजीवीच्या गोष्टी आपण त्या पेन्शनच्या आधारे करत असतो परंतु भरपूर लोकांना ही पेन्शन नसते आता ही पेन्शन सगळ्यांनाच मिळणार याबाबत एक मोठी सरकारी योजना आलेली आहे तर बघुयात सविस्तर माहिती

Pension scheme apply केंद्र सरकार सर्व नागरिकांसाठी ‘यूनिवर्सल पेन्शन योजना’ आणणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयानं यावर काम सुरु केलं आहे. ही योजना ऐच्छिक असेल, अशी माहिती आहेत. या योजनेत सदस्यांना स्वत: देखील आर्थिक योगदान द्यावं लागेल, त्यानंतर त्यांना पेन्शन मिळेल. सरकार या योजनेची अंमलबजावणी ईपीएफओ तर्फे लाँच करण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात पायाभूत सुविधांसंदर्भात काम सुरु असल्याची माहिती आहे. या संदर्भातील काम पूर्ण झाल्यास श्रम आणि रोजगार मंत्रालय इतर मंत्रालयांसोबत चर्चा करेल

सूत्रांच्या माहितीनुसार या नव्या योजनेत जुन्या योजनांचा देखील समावेश केला जाईल. या योजनेत अधिक लोकांना सदस्य करुन घेतलं जाऊ शकतं. असंघटित क्षेत्रातील मजूर, व्यापारी, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना याचा लाभ मिळेल.18 वर्ष पूर्ण झालेला किंवा त्यापेक्षा अधिक वअसणारा व्यक्ती यात सहभागी होऊ शकतो. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला पेन्शन मिळेल.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना या योजनेत घेतलं जाईल. या दोन्ही योजना ऐच्छिक आहेत. दोन्ही योजनांमध्ये 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3000 रुपये मिळतात. यामध्ये दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात. अटल पेन्शन योजनेला देखील यामध्ये घेतलं जाऊ शकतं. केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना देखील त्यांच्या पेन्शन योजनांना यामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी सांगू शकते. यामुळं सरकारी योगदान सर्व राज्यांमध्ये समप्रमाणात वाटलं जाईल. पेन्शन रक्कम वाढण्यात याचा फायदा होईल.

अटल पेन्शन योजनेत किती पेन्शन मिळते?

अटल पेन्शन योजनेचं खातं बँक किंवा पोस्टामध्ये उघडता येतं. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांचं वय 18 ते 40 वयाच्या दरम्यान असावं लागतं. जेव्हा तुम्ही खातं उघडता त्यावेळी तुम्हाला नॉमिनीची माहिती द्यावी लागते. समजा एखादा व्यक्ती वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेचा सदस्य होत असेल तर त्याला 1456 रुपये दरमहा भरावे लागतील. तर, याशिवाय एका व्यक्तीचं वय 18 वर्ष असेल तर त्याला दरमहा 210 रुपये भरावे लागतील. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला 5000 रुपयांपर्यंत रक्कम पेन्शन मिळते.

अशाप्रकारे आपण पाहिलं की सर्वांना पेन्शन कशाप्रकारे मिळणार आहे याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment