SSC English board paper आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा विषय एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे ती बातमी कुठली आहे काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत याचा विद्यार्थ्यावर काय परिणाम होणार का याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
SSC English board paper पूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा राज्यात सुरू आहेत या परीक्षा सुरू असतानाही भरपूर काही गैरप्रकार होत आहेत यामध्येच आता दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा बाबत मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे बोर्डाच्या परीक्षेत दहावीचा पहिला पेपर झाला पहिला पेपर झाल्यानंतर भरपूर काही गैरप्रकार झाले अक्षरशः प्रश्नपत्रिका whatsapp वयरल झाले या प्रकरणी काही जणांवर आता गुन्हा देखील दाखल झालेला आहे परंतु आणखीन एक धक्कादायक बातमी म्हणजे काही ठिकाणी तर स्वतः काही शिक्षक मुलांना कॉपी करत होते तर बघुयात सविस्तर माहिती
SSC English board paper यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेमधील गैरकारभार होऊन नये यासाठी सरकारने कॉपी मुक्त अभियान सुरू केलं. मात्र या अभियानाचा फज्जा बारावीच्या पहिल्याचं दिवशी उडाला. राज्यातील अनेक परीक्षा केंद्रावरील व्हिडिओ व्हायरल होत आहेत जेथे कॉफ्यांचा पूर आल्याचं दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रात तर भयानक प्रकार समोर आलाय. परीक्षा केंद्रावर थेट खासगी क्लासेसचे शिक्षकच पर्यवेशक म्हणून फिरताना दिसत आहेत.
जिल्ह्यातील अनेक दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रावर खासगी कोचिंग क्लासेसचे शिक्षक हे पर्यवेक्षक म्हणून काम करत आहेत. तेच शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी कामदेखील करत आहेत. फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्याल सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षा केंद्रांवर आडगाव 100 येथील काशीराम विद्यालयाच्या नावावर छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी कोचिंग क्लासचे ९, तर खासगी इंग्रजी शाळांचे दोन शिक्षक पर्यवेक्षक म्हणून काम पाहत असल्याची बाब उघड झालीय.
जिल्ह्यातील अनेक दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रावर खासगी कोचिंग क्लासेसचे शिक्षक हे पर्यवेक्षक म्हणून काम करत आहेत. तेच शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी कामदेखील करत आहेत. फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श शाळेत सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षा केंद्रांवर आडगाव 100 येथील काशीराम विद्यालयाच्या नावावर छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी कोचिंग क्लासचे ९,तर खासगी इंग्रजी शाळांचे दोन शिक्षक पर्यवेक्षक म्हणून काम पाहत असल्याची बाब उघड झालीय.
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून २८ जणांविरु फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर याप्रकरणाचा तपास पोलिस करताना पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी केलेला घोळ समोर आला आहे. खासगी किवा जिल्हा परिषद शाळेचा काडीमात्र सबंध नसताना छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी कोचिंग क्लासचे ९ शिक्षक, तर बाजारसांवगी येथील दोन इंग्रजी शाळेच्या दोन शिक्षकांनी आडगाव बु, येथील काशीराम विद्यालयाच्या लेटर हेडचा उपयोग करून पर्यवेक्षक म्हणून आपली वर्णी लावल्याची चर्चा आहे.
परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून काम करणारे हे खाजगी कोचिंग क्लासेसचे शिक्षक पेपर सुरु झाला की, उत्तरे तयार करून ती कॉपी विद्यार्थ्यांना देतात. ही बाब बोर्डाला आणि प्रशासनाला माहिती नाही का? की प्रशासन डोळेझाक करतंय असा प्रश्न उपस्थित झालाय. पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयात बारावीच्या परीक्षा केंद्राला शनिवारी दुपारी १२:०० वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी अचानक भेट दिली असता येथे सामूहिक कॉपी आढळली.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा बाबत कोणती धक्कादायक बातमी आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वाचवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा