WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Scheme post office पोस्टाच्या या योजनेतून महिना 9हजार रुपये कमवा पहा पूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Scheme post office आज आपण पाहणार आहोत की पोस्टाच्या कोणत्या योजनेतून आपल्याला 9000 रुपये मिळणारे त्यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय लागणार आहे त्याचप्रमाणे या योजनेचे नाव काय आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत तुम्हाला हे पैसे तुमच्या कोणत्या योजनेतून मिळणार आहेत भगव्यात संपूर्ण माहिती.

Scheme post office संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे आनंदाची बातमी समोर येत आहे आपण आपल्या पैशांची खोटेने कुठे गुंतवणूक बचत करत असतो जसे की आपण आपल्या पैशांची बचत ही आपल्या राष्ट्रीय बँकेच्या कुठल्या ना कुठल्या अकाउंट मधून करत असतो त्याचप्रमाणे एफ डी सोनं जमीन घेत असतो प्लॉट विक्रेती खरेदी करत असतो यामध्ये आपल्या पैशांचे आपण बचत करत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का देशातल्या सर्वात सुरक्षित ऑफिस म्हणजे पोस्ट ऑफिस यामध्ये काही योजना ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगले इनकम मिळू शकते याविषयी आपण माहिती बघणार आहोत ही पोस्टाच्या कोणत्या योजनेतून आपल्याला प्रत्येक महिन्याला नऊ हजार रुपये मिळतील तर बघूया संपूर्ण माहिती.

Scheme post office पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक अत्यंत विश्वासार्ह आणि सुरक्षित अशी गुंतवणूक योजना आहे, जी मुख्यतः त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे एकरकमी रक्कम आहे, पण महिन्याला नियमित उत्पन्नाचे साधन नाही. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फारशी झंझट करावे लागत नाही आणि सरकारी हमीमुळे तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. विशेषतः जर पती-पत्नी मिळून संयुक्त खाते उघडले, तर दरवर्षी घरबसल्या सुमारे ₹१,११,००० इतके निश्चित उत्पन्न मिळू शकते.

या योजनेत कसे व्हाल सहभागी?
या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला एकदाच रक्कम जमा करावी लागते आणि त्यानंतर दरमहा व्याजाच्या स्वरूपात तुम्हाला उत्पन्न मिळत राहते. POMIS अंतर्गत सध्या ७.४% वार्षिक व्याजदर दिला जात आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत संयुक्त खाते उघडले आणि त्यात ₹१५,००,००० इतकी रक्कम जमा केली, तर दरमहा ₹९,२५० रुपये तुमच्या खात्यात व्याजाच्या स्वरूपात जमा केले जातील. हेच वार्षिक जमा केल्यास अंदाजे ₹१,११,००० इतके उत्पन्न होते आणि ५ वर्षांत एकूण ₹५,५५,००० रुपये फक्त व्याजातून मिळतात. ही संपूर्ण रक्कम तुमच्या मूळ ठेवी व्यतिरिक्त असते.

जर तुमच्याकडे ₹१५ लाख इतकी मोठी रक्कम नसेल, तरीही तुम्ही या योजनेत वैयक्तिक खाते उघडून गुंतवणूक करू शकता. वैयक्तिक खात्यासाठी कमाल मर्यादा ₹९ लाख आहे. जर कोणी ₹९ लाख गुंतवले, तर त्याला दरमहा सुमारे ₹५,५५० इतका व्याज मिळते. या व्याजाचे वार्षिक उत्पन्न ₹६६,६०० होते आणि ५ वर्षांत ₹३,३३,००० रुपये मिळतात.

या योजनेचे भन्नाट वैशिष्ट्य कोणते?
या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मूळ रक्कम ५ वर्षांनंतर पूर्णपणे परत केली जाते. त्यामुळे, एकीकडे निश्चित उत्पन्न मिळते आणि दुसरीकडे भांडवली रक्कमही सुरक्षित राहते. व्याज दर आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतो, परंतु तो दर ३ महिन्यांनी केंद्र सरकारद्वारे ठरवला जातो.

तुमचे मासिक व्याज थेट पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात जमा होते. त्यामुळे वेगळे कष्ट न करता ते सहज उपलब्ध होते. तुमच्याकडे आधीपासूनच पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असले पाहिजे, ते नसेल तर तुम्ही नवीन खाते उघडून ही योजना सुरू करू शकता. यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्डची ओळखपत्र म्हणून आवश्यकता असते.

ही योजना केवळ पती-पत्नींसाठीच नाही, तर तुम्ही भावंडं, पालक किंवा इतर कुटुंबीयांसोबतही संयुक्त खाते उघडू शकता. तसेच, मुलाच्या नावावर देखील हे खाते उघडता येते. जर मूल १० वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल, तर त्याचे पालक खाते चालवू शकतात. मूल १० वर्षांचे झाल्यावर स्वतःही हे खाते चालवू शकतो.

या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कोणतीही गुंतवणूक जोखीम नसते. बाजारातील चढ-उतारांचा या योजनेवर परिणाम होत नाही. त्यामुळे ज्यांना सुरक्षिततेला प्राधान्य आहे आणि जे दरमहा नियमित उत्पन्न शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही योजना खूप उपयुक्त ठरते.

अशाप्रकारे आपण पहिला की पोस्टाचे कोणत्या योजनेतून आपल्याला नऊ हजार रुपये मिळणार आहे महिना याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment