WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

News good ration राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

News good ration आज आपण पाहणार आहोत की राशन कार्डधारकांसाठी कोणते आनंदाची बातमी आहे सरकारने काय निर्णय घेतलेला आहे याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत राशन कार्ड अत्यंत महत्त्वाचा पुरावा अजून प्रत्येक  नागरिकांचे उपजीविकांचं  साधन देखील आहे राशन कार्ड वर आपल्याला भरपूर काही सोय सुविधा मिळत असतात तर सरकारने या संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे बघूया संपूर्ण माहिती

News good ration संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आलेले आहेत ती म्हणजे राशन कार्ड संदर्भात एक मोठा निर्णय झालेला आहे राशन कार्ड धारकांचा एक महत्त्वाचा निर्णय असल्यामुळे राशन कार्डधारकांनाही महत्त्वाची बातमी आहे तर बघा राशन कार्ड वर आपल्याला मोफत आणणे धान्य मिळते यामध्ये गहू तांदूळ यांचा समावेश असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का आता राशन कार्ड वर फक्त लाभच मिळणार नाही तर आपल्याला पुढील महिन्याचे राशन देखील मिळणार आहे ते पण याच महिन्यात मिळणारे किती तारखेला त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत.

News good ration रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे पावसाळा आणि त्यानंतर उद्धभवणार्‍या अडचणी लक्षात घेता आता तीन महिन्यांचे रेशन एकदाच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना यावेळेस एकदाच रेशन घ्यावे लागणार आहे. दरम्यान, जून महिन्याचे रेशन लाभार्थ्यांनी त्वरित घ्यावे व जुलै आणि ऑगस्टचे धान्य येत्या ३० जूनपर्यंत उचल करावेत, असे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

अंत्योदय आणि प्राधान्यक्रम लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने धान्यपुरवठा केला जातो. आगामी काळात पावसाला सुरुवात होणार आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पातळीवरील सर्व क्षेत्रीय यंत्रणांना यासंदर्भाने याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार धान्य वितरित करण्यासाठी जिल्हा पातळीवरून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

अतिवृष्टी, पुरामुळे अडचणी येऊ नये यासाठी…

पावसाळ्यात पूरस्थिती, अतिवृष्टीने लाभार्थ्यांना धान्य मिळण्यात अडचणी येऊ नये, यादृष्टीने शासनाने ही उपाययोजना केली आहे, तरी लाभार्थ्यांनी येत्या ३० जूनपर्यंत आपल्या हिश्श्याचे धान्य त्वरित उचल करावेत, असे आवाहन पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांना करण्यात आले आहे.

३० जूनच्या आधीच धान्याची उचल करा
तीन महिन्यांचे रेशन धान्य लाभार्थ्यांना ३० जूनपर्यंतच घ्यायचे आहे. तरी जून महिन्याचे धान्य त्वरित घ्यावे जेणेकरून जुलै व ऑगस्टचे धान्य रेशन दुकानात लवकरच पोहोच करण्यात येईल.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राशन कार्डधारकांसाठी कोणते आनंदाची बातमी याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्लेस्टोर वरून डाउनलोड करा

Leave a Comment