WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Bank News2025 SBI खातेदारांसाठी आनंदाची बातमी ही गोष्ट मोफत मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Bank News2025 आज आपण पाहणार आहोत की एसबीआय बँकेत जर आपले खाते असेल तर आपल्याला कुठली गोष्ट मोफत मिळणार आहे कोणाला मिळणार आहे यासाठी काय करावे लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.

SBI Bank News2025 पूर्ण माहिती

SBI Bank News2025 एसबीआय बँक ही भारतातली त्याचप्रमाणे जगातली सर्वात विश्वसनीय बँक आहे या बँकेत तुमचे जर खात असेल तर तुम्हाला नक्कीच एक आनंदाची बातमी समोर आहे या बँकेत खातेदारधारकांसाठी आता ही गोष्ट मोफत मिळणार आहे ती गोष्ट म्हणजे त्यांच्या सेवा सुविधा कशाप्रकारे असतात आणि एसबीआय बँक ही ग्राहकांना कशाप्रकारे कुठल्या कुठल्या स्कीम प्रोव्हाइड करते आणि काही गोष्टी त्यासोबत मोफत असतात तेच आपल्याला पाह्याचे आहे

SBI Bank News2025 एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. शिवाय एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील बँकेकडून अधिकचा परतावा दिला जातोय. एवढेच नाही तर जर तुम्ही एसबीआयमध्ये बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स सुद्धा मेंटेन करावा लागणार नाही.

SBI Bank News : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेच्या संपूर्ण देशभरात शाखा आहेत. यामुळे या बँकेच्या खातेधारकांची संख्याही फार अधिक आहे. महत्त्वाचे म्हणजे एसबीआय बँकेकडून आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात आहेत. एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते.

शिवाय एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील बँकेकडून अधिकचा परतावा दिला जातोय. एवढेच नाही तर जर तुम्ही एसबीआयमध्ये बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स सुद्धा मेंटेन करावा लागणार नाही.

म्हणजेच, एसबीआयच्या या प्रकारातील सेविंग अकाउंट मध्ये पैसे नसले तरीदेखील बँकेकडून कोणतीही पेनल्टी वसूल केली जात नाही. इतर बचत खात्यामध्ये ग्राहकांना मिनिमम बॅलन्स मेंटेन करावे लागते. परंतु एसबीआयच्या या बचत खात्यात ग्राहकांना झिरो बॅलन्स ची सुविधा मिळते.

SBI बँकेत या सुविधा मोफत मिळणार

एसबीआय खातेधारकांसाठी तुम्ही बघत असाल की किती प्रकारे चांगल्या सुविधा आहेत खाते ओपन करण्यासाठी देखील तुम्हाला पैसे लागत नाहीत मिनिमम चार्जर की लागत नाहीये खाते बंद करायचे असेल तर रिचार्ज लागत नाहीये अकाउंट क्लोज करायचे असेल आणि अकाउंट ऍक्टिव्ह करायचे असेल डी ऍक्टिव्ह अकाउंट झाले असेल त्याला परत ऍक्टिव्ह करायचे असेल तर रिचार्ज लागत नाहीये परत एटीएम मध्ये देखील काही सुविधा आहेत अशा भरपूर काही सुविधा तुम्हाला मोफत मिळणार आहे

म्हणजे मिनिमम बॅलन्स मेंटेन केले नाही तरी कोणतेही चार्जेस ग्राहकांना द्यावे लागणार नाहीत. खरे तर देशातील इतर सर्व बँकांकडून मिनिमम बँक बॅलन्स मेंटेन करण्यात आले नाही तर चार्जेस वसूल केले जातात. मिनिमम बॅलन्स मेंटेन केले नाही तर बँका एक ठराविक रक्कम ग्राहकांकडून वसूल करत असते.

परंतु एसबीआयचे हे सेविंग अकाउंट याला अपवाद ठरते. एवढेच नाही तर अशा प्रकारचे बचत खाते बंद करताना देखील ग्राहकांकडून कोणत्याचं प्रकारचे शुल्क वसूल केले जात नाही आणि खाते पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी देखील कोणतेच चार्जेस बँक वसूल करत नाहीत.

कॅश विद्रोळ करण्यासाठी देखील सुविधा

एका महिन्यात 4 कॅश विड्रॉल सुद्धा मोफत करू शकता. पण हे बचत खाते असेल तर ग्राहकांना चेकबुक साठी मात्र शुल्क द्यावे लागणार आहे. एकंदरीत स्टेट बँक ऑफ इंडिया चे हे सेविंग अकाउंट ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा मोफत देत आहे. यामुळे तुम्हाला जर बचत खाते ओपन करायचे असेल तर तुम्ही एसबीआयमध्ये सेविंग अकाउंट ओपन करू शकता.

याशिवाय या प्रकारचे बचत खाते असणाऱ्या ग्राहकांना इतरही काही महत्त्वाच्या सुविधा मोफत दिल्या जात आहेत. मोबाईल इंटरनेट बँकिंग सुविधा पूर्णपणे मोफत दिली जाते. तसेच डेबिट कार्ड, NEFT/RTGS यांसारख्या चैनलसाठी सुद्धा कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागत नाहीत.

अशाप्रकारे आपण बघितलं की एसबीआय खात्यात जर आपल्याकडे असेल तर आपल्याला कुठल्या गोष्टी मोफत मिळणार आहेत अशाच सर्व अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा त्याचप्रमाणे दहावी-बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा

1 thought on “SBI Bank News2025 SBI खातेदारांसाठी आनंदाची बातमी ही गोष्ट मोफत मिळणार”

Leave a Comment