Savings rules bank आज आपण पाहणार आहोत की बँकेत जर सेविंग अकाउंट तुमचं असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ही कुठली आहे आणि बँकेच्या कुठल्या योजनेमुळे कुठल्या निर्णयामुळे सेविंग खाते ज्यांचे आहे त्यांना फायदा होणार आहे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत तुमचे जर बँकेत सेविंग खाते असेल तर तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाची माहिती आहे बघुयात संपूर्ण माहिती
Savings rules bank संपूर्ण माहिती
राज्यातील बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ते जर तुमचे बँकेत जर खात असेल आणि बँकेत सेविंग खात जर असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी पैशांची गुंतवणूक करत असतो काही लोक होते सेविंग करत असतात त्यासाठी ते बँकेत खाते उघडतात कुठले ना कुठल्या बँकेत त्यांचे खाते असते परंतु तुम्हाला माहिती आहे का आता बँकेत जर तुमचं सेविंग खात असेल तर तुम्हाला आणखीन बेनिफिट मिळू शकतो बँकेच्या सेविंग खात्यात मधूनच तुम्हाला पैसे एक्स्ट्रा मिळू शकतात कशाप्रकारे हे मिळतील भगव्यात संपूर्ण माहिती
Savings rules bank आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी लोक बँकेत बचत खातं उघडतात आणि आपले पैसे जमा करतात. त्यामुळे पैसे सुरक्षित राहतात. यासोबतच २ ते ३ टक्के व्याजदरानं परतावाही मिळतो. तर दुसरीकडे अनेकजण आपले पैसे बँकेच्या एफडीमध्ये गुंतवतात. बँकेच्या एफडीमध्ये तुमचे पैसे ठराविक काळासाठी लॉक केले जातात. यामध्ये तुम्हाला ६ ते ९ टक्के व्याजदरानं परतावा मिळतो.
अशावेळी एफडीमध्ये पैसे टाकणं अधिक फायदेशीर ठरतं, पण पैशांची गरज असताना एफडीमधून अचानक पैसे काढणं थोडं अवघड असतं. अशातच आज आम्ही तुम्हाला एका अशा मार्गाबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या बचत खात्यातही एफडीसारखं व्याज मिळवू शकता. चला जाणून घेऊया.
स्वीप-इन-एफडी
आपण आपल्या बचत खात्यात आपल्या एफडीइतकंच व्याज मिळविण्यासाठी स्वीप-इन-एफडीचा पर्याय निवडू शकता. स्वीप-इन-एफडी ही एक ऑटो-स्वीप सेवा आहे, ज्यामध्ये जर तुमच्याकडे ठराविक मर्यादेपेक्षा जास्त पैसे असतील तर तुमचे अतिरिक्त पैसे आपोआप एफडीमध्ये जातात आणि तुम्हाला एफडीच्या व्याजदरातून परतावा मिळू लागतो. आपण आपल्या बँकेत जाऊन आपल्या बचत खात्यात स्वीप-इन-एफडीचा पर्याय निवडू शकता.
प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना स्वीप-इन-एफडीमध्ये वेगवेगळी मुदत, किमान रक्कम आणि व्याजदर देते. एका ठराविक मर्यादेनंतर जेव्हा तुमच्या खात्यात एफडी मर्यादेपर्यंत अतिरिक्त पैसे असतात तेव्हा ते आपोआप एफडीमध्ये जातात. गरज पडल्यास पैसे काढायचे असतील तर तुम्ही तुमचे पैसे नॉर्मल पद्धतीनंही काढू शकता. यासाठी तुम्हाला फक्त १ टक्के व्याजदरापर्यंत दंड भरावा लागू शकतो. ही रक्कम प्रत्येक बँकेत वेगवेगळी असते.
अशाप्रकारे आपण पाहिलं की बँकेत जर आपलं सेविंग खाता असेल तर आपल्याला कशाप्रकारे याचा लाभ घेता येईल याची माहिती बघितली आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा