Repo rate today आज आपण पाहणार की गाडी आणि घर खरेदी करण्यासाठी कोणते आनंदाची बातमी आहे याची माहिती आपण घेणार आहोत नेमका सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे आरबीआय ने जो निर्णय घेतलेला आहे त्यास प्रमाणे ग्राहकांना याचा काय फायदा होईल याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Repo rate today संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. घर आणि गाडी तर तुम्ही खरेदी करायचा विचारत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय झालेला आहे या संदर्भात आपण अपडेट बघणार आहोत नेमकी आनंदाची बातमी कुठली आहे तर बघा घर आणि गाडी खरेदी करताना आपण कुठल्या ना कुठल्या फायनान्स कंपनी मधून लोन करत असतो किंवा बँकेमधून लोन करत असतो त्यामुळे ते जे महत्त्वाचं एक फॅक्टर असतो की आपलं रेपो रेट रेपोरेट वर आपल्या सर्व डिसाईड जास्त की आपल्याला ही माहिती भरावा लागेल त्याचप्रमाणे आपला हप्ता कितीचा बसायला बसेल याविषयी आपण रेपो रेट हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरलेला असतो जर रेपोरेट जास्त असेल तर तुम्हाला ईएमआय व्याजदर जास्त असतो पण रिपोर्ट रेट जर कमी असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होत असतो मग रेपोरेटचा दर हा महिन्याला सहा महिन्याला जसं आरबीआय आपल्या नियमात बदल करत असते तसेच त्याच्यामध्ये बदल होत असतो याविषयी आता एक मोठा निर्णय झालेला आहे त्यामुळे घर आणि गाडी खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी आहे बघूया संपूर्ण विश्लेषित माहिती.
Repo rate today रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) म्हणजे काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत असतो. रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट हा व्याजदर आहे; ज्यावर बँका आरबीआयने निश्चित केलेल्या रेपो दरावर आधारित ग्राहकांना कर्ज देतात. ‘रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट’ हा शब्द रेपो दराशी जोडलेल्या व्याजदरांचा संदर्भ देतो.
ऑक्टोबर २०१९ मध्ये जारी केलेल्या आरबीआयच्या परिपत्राकानुसार बँकांनी त्यांचे किरकोळ कर्ज बाह्य बेंचमार्क कर्जदारांशी जोडले पाहिजेत, ज्याला ई-बीएलआर म्हणतात. परिणामी, रेपो दर बहुतेक बँकांसाठी बेंचमार्क बनला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने सात फेब्रुवारी २०२५ रोजी रेपोदरामध्ये पाव टक्क्याने कपात केली आणि लगेच दोन महिन्यांमध्ये पुन्हा नऊ एप्रिल २०२५ रोजी आणखी पाव टक्क्याने कपात केली. ज्या कर्जदारांची कर्जे रेपो-लिंक्ड रेटशी निगडीत आहेत अशांनी जागरूक राहून रेपो रेट कपात झाल्यावर आपल्या फायद्याचा योग्य निर्णय घ्यावा व आपल्या बँकेला तसे लेखी कळवावे; जेणेकरून व्याज-खर्चात बचत होईल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की घर आणि गाडी खरेदी करण्यासाठी कोणती आनंदाची बातमी याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्लेस्टोर वरून डाउनलोड करा