WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BOB recruitment 10वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 30हजार आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BOB recruitment आज आपण पाहणार आहोत की दहावी पास विद्यार्थ्यांना तीस हजार मिळणारे त्यासाठी त्यांना अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा त्याचप्रमाणे कागदपत्र कोणते लागतील आणि आपल्यालाही ती आपल्या बँकेत कसे जमा होतील याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत

BOB recruitment संपूर्ण माहिती


राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे जर तुम्ही दहावी पास असेल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्ही जर दहावी पास असताल आणि चांगल्या नोकरीच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा आहे कारण यामध्ये आपण बघणार आहोत की दहावी पास वर जागा निघालेल्या आहेत आणि दहावी पास वर आपल्याला नोकरी मिळणार आहे आणि नोकरीचा पगार देखील चांगला आहे आणि आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल आणि आपल्याला हे नोकरी कशी मिळेल याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत

BOB recruitment बँक ऑफ बडोदा (BOB) ने नुकतीच ऑफिस असिस्टंट पदासाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, बँकेच्या विविध शाखा आणि कार्यालयांमध्ये ऑफिस असिस्टंटच्या एकूण ५०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर ३ मे २०२५ पासून २३ मे २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेत निवड दोन टप्प्यात होईल – ऑनलाइन परीक्षा आणि त्यानंतर स्थानिक भाषा प्राविण्य चाचणी. पात्रता निकषांनुसार, अर्जदाराचे वय १८ ते २६ वर्षांच्या दरम्यान असावे. निवडलेल्या उमेदवारांना ₹ १९५००-६६५ (४)- २२१६०-८३० (५)-२६३१०-९९० (४)- ३०२७०- ११७० (३)- ३३७८०- १३४५ (३)- ३७८१५ या वेतनश्रेणी नुसार वेतन आणि इतर भत्ते दिले जातील.

२ मे २०२५ रोजी भरतीची अधिसूचना प्रकाशित झाली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३ मे २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ मे २०२५ (रात्री ११:५९ पर्यंत) आहे.

सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांसाठी ₹ ६००/- अर्ज शुल्क आहे आणि एससी, एसटी, PwBD, EXS, DISXS आणि महिला उमेदवारांसाठी ₹ १००/- अर्ज शुल्क आहे.

भरती परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ असून, त्यात इंग्रजी भाषेचे ज्ञान, सामान्य ज्ञान, प्राथमिक अंकगणित आणि तर्कशास्त्र यांवर आधारित आहे. परीक्षेत एकूण १०० प्रश्न असतील आणि त्यासाठी ८० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.

निवडलेल्या उमेदवारांना योग्य वेतन आणि महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहर भरपाई भत्ता, वाहतूक भत्ता यांसारख्या विविध सवलती मिळतील. अधिक माहिती आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी पास वर आपल्याला कशाप्रकारे हे तीस हजार रुपये मिळतील याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment