Power department Recruitement आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र स्टेट पॉवर मध्ये मोठी भरती निघालेली आहे या भरतीसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा ऑनलाइन करायचा की ऑफलाईन करायचा आहे शैक्षणिक पात्रता काय असेल कागदपत्र कोणते लागतील वयाची अट काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत.
Power department Recruitement पूर्ण माहिती
समाजामध्ये नोकरीला एक वेगळे स्थान असतं नोकरी मिळू नये हे प्रत्येक बेरोजगार तरुणाचं स्वप्न असतं आपण जे काही शिक्षण घेत असतो लहानपणापासून आपण शिक्षण घेत असताना नोकरीचे स्वप्न आपल्या उशाशी बाळगत असतो आणि त्याप्रमाणे आपण शिक्षण घेत असतो काही लोकांना शिक्षण झाल्यानंतर लगेच नोकरी मिळते परंतु काही लोक हे प्रतीक्षा आणखीन पाहत असतात वेगवेगळे प्रयत्न करत असतात तर अशाच बेरोजगार तरुणांसाठी आता महाराष्ट् पावर डिपार्टमेंट मध्ये भरती निघाली आहे याचीच माहिती आपण पाहणार आहोत.
भरतीचे नाव – महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड भरती 2025
भरती विभाग – महानिर्मिती विभागात नोकरी मिळणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – या भरतीमध्ये एकूण 0173 जागांची भरती केली जाणार आहे.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ, उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ व कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असावा.आणि संबंधित ट्रेड मधून आयटीआय कोर्स झालेला असावा.
नोकरीचे ठिकाण – निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नोकरी मिळणार आहे.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीसाठी 12 मार्च 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
वयोमर्यादा – सदरील भरतीसाठी 18 ते ३8 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क –
खुला प्रवर्ग Rs.800+ 144 (GST) रुपये
मागास/राखीव प्रवर्ग Rs.600+108(GST) रुपये
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे –
पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
रहिवासी दाखला
उमेदवाराची स्वाक्षरी
शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक कागदपत्रे
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेअर
डोमासाईल प्रमाणपत्र
MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 👇
अशाप्रकारे आपण पहिला की महाराष्ट्र पावर डिपार्टमेंट मध्ये जी भरती निघाली आहे याची माहिती आपण पूर्ण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा