SSC Maths 1 Answer key today आज आपण पाहणार आहोत की दहावी बोर्डाचा गणित भाग एक चा पेपर झालेला आहे यानंतर बोर्डाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे याचेच माहिती आपण घेणार आहोत या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होणार हा निर्णय काय महत्त्वाचा आहे आणि शैक्षणिक जीवनात याचा काय फायदा होईल याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत
SSC Maths 1 Answer key today पूर्ण माहिती
विद्यार्थी जीवनात बोर्डाच्या परीक्षेल फार महत्त्वाचं या बोर्डाच्या परीक्षा राज्यात सुरू आहेत बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत यामध्ये गणित इंग्रजी म्हटलं की विद्यार्थ्यांना अंगावर काटा येतो आणि या विषयांची भीती त्यांच्या मनात नेहमी असते परंतु आता तुम्हाला माहित आहे का गणित विषयात जर तुम्हाला 25मार्क पडले तरी तुम्ही पास होणारा ऐकून तुम्हाला वाचून तुम्हाला धक्का बसला असेल परंतु ही गोष्ट आता खरी होणार आहे विज्ञान गणित या विषयात तुम्हाला 25मार्क मिळाले तरी तुम्ही पास होणार आहात कसे होणार बघूयात संपूर्ण माहिती.
SSC Maths 1 Answer key today दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी वेगवेगळे नियम असतात जसे की तुम्हाला माहित असेल दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये एक नियम आहे कम्बाईन पासिंग रूल या कम्बाईन पासून रूल मध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी याची सवलत मिळत असताना या कम्बाईन पासून रूलमध्ये तुम्हाला माहित आहे का मराठी हिंदी इंग्रजी या तीन विषयांमध्ये जर तुम्हाला मिळून 105 झाले आणि समजा मराठी विषय तुम्हाला 35 पेक्षा कमी मार्क असतील तरी तुम्ही पास होऊ शकतात किंवा हिंदीमध्ये तुम्हाला 26 मार्क पडले तरी पण तुमच्या तीन विषयांची बेरीज 105 येत असेल तर तुम्हाला पास म्हणून शेरा येत असतो फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 25 किंवा 25 पेक्षा जास्त मार्क असणे गरजेचे आहे
गणित विज्ञान साठी देखील हा नियम लागू
दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती आहे गणित आणि विज्ञानला देखील भरपूर महत्व आहे गणितच नाव काढलं तर दहावीच्या विद्यार्थ्यांना अंगावर काटा येतो पण गणित आणि विज्ञान विषयाला देखील कम्बाईन पासिंग रूल हा नियम लागू आहे कारण या नियमामुळे विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होत आहे कारण गणित विज्ञान मध्ये मिळून देखील तुम्हाला सत्तर मार्क मिळाले आणि जर तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये 25 किंवा 25 च्या जास्त मार्क्स असले तरी तुम्ही पास होऊ शकतात याच्यामध्ये पण तुम्हाला कंडीशन तिच आहे 25 पेक्षा कमी मार्क नसायला पाहिजे.
दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी आपण 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप आवश्यक जॉईन करा