WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Mudra Loan apply तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी सरकार 20 लाख देणार पहा पूर्ण प्रोसेस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Mudra Loan apply आज आपण पाहणार आहोत की जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर कशाप्रकारे आपल्याला सरकार 20 लाख रुपये देणार आहे आणि 20 लाख रुपये घेऊन आपण कुठला व्यवसाय कसा करायचा आणि हे कर्ज घेण्यासाठी आपल्याला काय कागदपत्रे लागतील अर्ज कुठे करायचा या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत

PM Mudra Loan apply पूर्ण माहिती

प्रत्येकाला काही ना काह काही अडचण असल्याने पैशाचे अडचण याचा सोंग आपल्याला करता येत नाही पैशाची अडचणी भरपूर मोठी असते मग आपण काही बेरोजगार असेल तर आपण काही नोकरी करतो किंवा काही लोक व्यवसाय उतरतात परंतु व्यवसाय करण्यासाठी त्यांच्याकडे मुबलक पैसा नसतो आता पैसा नसल्यामुळे व्यवसाय करू शकत नाही त्यांनी व्यवसाय नसल्यामुळे त्यांच्याकडे पैसे येणार नाहीत परंतु तुम्हाला माहिती आहे का सरकार आता तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी स्वतः कर्ज देणार आहे ते पण एक दोन लाख नाही ते पण तुम्हाला 20 लाखापर्यंत तुमचा व्यवसाय करण्यासाठी मिळू शकतात याचे संपूर्ण विश्लेषित माहिती आपण बघणार आहोत

सरकार या योजनेद्वारे पैसे देणार

केंद्र सरकारने पीएम मुद्रा लोन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला हे पैसे मिळत असतात या योजनेमध्ये तीन टप्पे असतात शिशु किशोर वय आणि तरुण वय असे तीन टप्प्यात तुम्हाला हे पैसे दिले जातात
नरेंद्र मोदी यांनी ही योजना 2015 मध्ये सुरू केली होती याचा लाभ भरपूर नागरिक भारतात घेत आहेत..

PM Mudra Loan apply बऱ्याच लोकांना नोकरी करायला आवडतं परंतु काही लोकांना स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करायचा असतो. मात्र, पैशांअभावी लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही. अशा तन्हेनं जर तुम्ही पैशांअभावी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नसाल तर कर्ज घेऊनही तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्ज घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. या योजनेचं खास गोष्ट म्हणजे या योजनेत तुम्हाला कमी व्याजदरात सहज कर्ज मिळेल.

पीएम मुद्रा लोन स्कीम

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना पंतप्रधान मोदी यांनी २०१५ मध्ये सुरू केली होती. लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणं हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत हे कर्ज केवळ बिगर कॉर्पोरेट आणि बिगरशेती व्यवसायांसाठी दिलं जातं.

योजनेचे व्याजदर काय?

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्जाचे व्याजदर अत्यंत कमी आहेत. हे व्याजदर ९ ते १२ टक्क्यांच्या दरम्यान आहेत. याशिवाय कर्जात अन्य कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. हे कर्ज तीन प्रकारात दिले जाते. यामध्ये शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोनचा समावेश आहे. शिशु लोन अंतर्गत तुम्ही ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. किशोर श्रेणीमध्ये तुम्ही ५ लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता. तर तरुण श्रेणीमध्ये तुम्ही २० लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता.

अशाप्रकारे आपण पाहिलं की सरकार आपल्याला 20 लख रुपये कशामुळे देणार आहे याची पूर्ण माहिती आपण घेतले आहे तर अशा सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment