Pik vima bank account आज आपण पाहणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे पिक विमा संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे की कोणत्या बँकेत खाते जर असले तर आपल्याला पिक विमा मिळणार आहे यासाठी आपल्याला काय करावे लागेल याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
Pik vima bank account संपूर्ण माहिती
राज्यातील शेतकरी हा पूर्णतः आपल्या शेतीवर अवलंबून असतो आणि शेतीवर हवामानाचा भरपूर फरक होत असतो कारण हवामान व्यवस्थित असेल तर शेतकरी हा आपल्या पीक व्यवस्थित आणि नफरत घेत असतो अन्यथा शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळच असते यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार शेतकऱ्यांना वेळोवेळी अनुदान देत असतील अवकाळी पावसामुळे पिक विमा शेतकऱ्यांना मिळत असतो या पिक विमा बाबत एक मोठी अपडेट आपल्यासमोर आलेले आहे नेमका आपल्याला कोणत्या बँकेत खाते काढायचे आहे आणि आपल्याला पिक विमा कधी मिळणार पाहू संपूर्ण माहिती
Pik vima bank account शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचे अनुदान ज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना, पीएम किसान, पिक विमा योजना किंवा इतर शासकीय योजनांचे अनुदान आधार संलग्न असलेल्या बँक खात्यांमध्ये डीबीटीद्वारे ट्रान्सफर करण्यात येतात.
अनेकदा शेतकरी कोणत्याही योजनांचा लाभ घेत असताना नेमक्या कोणत्या बँकेचे अकाउंट (Bank Account) सदर अर्जासोबत दिलेला होतं किंवा पीक विम्याचा अनुदान किंवा अतिवृष्टी अनुदान नेमकं कुठल्या बँकेत येईल, असे प्रश्न शेतकरी विचारत असतात.
सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे पीकविमा अनुदान खात्यावर येत आहेत. मात्र नेमक्या कुठल्या बँकेत येतात हे लक्षात येत नाही. म्हणूनच आपण या एनपीसीआय या संकेतस्थळावरून साध्या सोप्या शब्दात समजून घेऊयात….
सर्वप्रथम एनपीसीआय च्या वेबसाईटवर यायचं आहे. या ठिकाणी निळ्या रंगात काही पर्याय दाखवण्यात आले आहेत.
यापैकी दुसरा पर्याय Consumer नावाच्या पर्यायावर क्लिक करायच आहे. या यानंतर भारत आधार सीडिंग इनेबल नावाचा पर्यावर क्लिक करायचे आहे.
पुढील विंडोवर एंटर युअर आधार असा पर्याय दिसेल.
यामध्ये आपला आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे.
त्याखाली कॅपच्या कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
आता आधार संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल हा ओटीपी प्रविष्ट करायचा आहे.
ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर कन्फर्म या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
यानंतर आपल्यासमोर आपल्या बँकेची माहिती दिसून येईल.
जसे की आधार नंबर, बँकेचे नाव, अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर नेम आणि बँक खात्याचा प्रकार ही सगळी माहिती दिसून येईल. आणि याच खात्यामध्ये आपल्या शासकीय योजनांचा अनुदान हे वितरित होत असते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात कोणती महत्त्वाची बातमी आली आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्लेस्टोर वरून डाउनलोड करा