WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nagpur mahapalika recruitment  परीक्षा न देता 10वी पासवर थेट सरकारी नोकरी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nagpur mahapalika recruitment आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे दहावी पास वर आता थेट सरकारी नोकरी मिळणार आहे ते पण तुम्हाला कुठे अर्ज करायचे पात्रता काय असतील कागदपत्र कोणते लागतील आणि वयाच्या काय असतील पगार किती असेल हे संपूर्ण विषयाची माहिती आपण बघूयात.

Nagpur mahapalika recruitment संपूर्ण माहिती


राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी नागरिकांसाठीच आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असतात आणि तुम्ही दहावी पास असाल तर तुम्हाला नागपूर महानगरपालिकेमध्ये जॉब करण्याची सुवर्णसंधी आहे या ठिकाणी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत किती पद रिक्त आहेत आणि आपल्याला किती पगार मिळणार आहे कारण नागपूर महानगरपालिकेमध्ये ही भरती निघालेली आहे तर बघूया संपूर्ण माहिती

नागपूर महानगरपालिका, नागपूरच्या आरोग्य विभागांतर्गत, हिवताप व हत्तीरोग विभाग तसेच राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत Breeding Checkers पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीत एकूण 100 पदांची भरती

पदाचे नाव:
‘डासोत्पत्ती स्थाने तपासणीस’ (Breeding Checkers – पुरुष)

शैक्षणिक पात्रता:
उमेदवार किमान इ.10 वी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण आणि कमाल 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

पदसंख्या:
एकूण 100 पदे (फोटोमध्ये एकूण पदसंख्या नमूद आहे).

कागदपत्र पडताळणी व अर्ज सादरीकरण:
उमेदवारांनी आपला अर्ज व मूळ कागदपत्रांसह खालील पत्त्यावर दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहावे:

पत्ता: वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका,
छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, ५ वा मजला, सिव्हिल लाईन्स, नागपूर

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी पास वर ही सरकारी नोकरी आपल्याला कशी मिळणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

1 thought on “Nagpur mahapalika recruitment  परीक्षा न देता 10वी पासवर थेट सरकारी नोकरी”

Leave a Comment