WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PCMC Recruitment 2025 पुणे महानगरपालिकेत नोकरी पगार 40हजार रुपये.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PCMC Recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळेल यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल पूर्ण माहिती आपण घेणार आहोत वयाची काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाइन कुठे करायचा सर्व पूर्ण माहिती आपण बघणार आहोत

PCMC Recruitment 2025 पूर्ण माहिती

प्रत्येकाला आयुष्यात दैनंदिन गरजा बघण्यासाठी आपले शिक्षण झाल्यानंतर आपल्याला नोकरीची गरज असते हे नोकरीच्या आधारे आपण कुठल्याही गोष्टी करत असतो आणि आपल्या आर्थिक गरजा भागवत असतात हीच मोठी एक नोकरी आलेली आहे पुणे महानगरपालिकेत मोठी भरती निघालेली आहे पगार देखील जवळपास 40,000 आहे तर या पूर्ण माहिती आपण बघूयात

PCMC Recruitment 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत दिव्यांग फाउंडेशनद्वारे भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.

एकूण रिक्त जागा : १०

या पदांसाठी होणार भरती?
ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सिनियस स्पीच थेरपिस्ट, सिनियर ऑडिओलॉजिस्ट, ज्युनिअर ऑडिओलॉजिस्ट, सिनियर प्रोस्टेटिस्ट/ऑर्थोटिस्ट, लिपिक आणि कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४० वर्षापर्यंत असावे.

परीक्षा फी : फी नाही

किती पगार मिळेल? या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३५,००० ते ४०,००० रुपये पगार मिळणार आहे.

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता : नवीन थेरगाव हॉस्पिटल, सेमिनार हॉल, चौथा मजला, जगताप नगर, थेरगाव पोलिस चौकी समोर, पुणे ४११ ०३३

अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in

पुणे महानगरपालिकेत भरती निघाली याविषयी माहिती बघितली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी नोट्स साठी9322515123 या नंबर वर संपर्क करा

Leave a Comment