WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New ration card online apply राशन कार्ड घरी बसल्या मोबाईलवर मिनिटात काढा पाहा पूर्ण प्रोसेस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेशन कार्ड हे एक सरकारी दस्तावेज आहे ज्याचा उपयोग अन्नधान्य, तेल, साखर, इत्यादी जिवनावश्यक वस्तूंचे कमी किमतीत वितरण करण्यासाठी केला जातो. (navin ration card online and offline apply process) हे कार्ड गरीब आणि गरजू लोकांसाठी असते ज्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मदत मिळते. रेशन कार्ड तीन प्रकारांचे असतात

New ration card online apply पूर्ण माहिती

अंत्योदय अन्न योजना (AAY) कार्ड: हा कार्ड सर्वात गरीब लोकांसाठी असतो आणि त्यांना जास्त सवलतीत अन्नधान्य मिळते.

बीपीएल (गरीबीरेषेखालील) कार्ड: हे कार्ड गरिबांच्या कुटुंबांसाठी असते ज्यांची आर्थिक स्थिती गरीबीरेषेखाली असते.

एपीएल (गरीबीरेषेवरील) कार्ड: हे कार्ड त्यांच्यासाठी असते ज्यांची आर्थिक स्थिती गरीबीरेषेच्या वर आहे, पण ते सामान्य दराने रेशन मिळवू शकतात.

रेशन कार्ड वापरून लोकांना सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) च्या माध्यमातून सरकारकडून अनुदानित अन्नधान्य मिळते.

पूर्वी नवीन रेशन कार्ड काढणे खूप कटकटीचे काम असायचे. त्यासाठी वारंवार रेशनिंग कार्यालयात खेटे मारावे लागायचे. पण, आता तो त्रास संपला असून, ऑनलाइनच्या माध्यमातून इच्छुकांना आता घरबसल्या रेशन कार्ड काढता येते. पण, अंधेरी व कांदिवली या दोन परिमंडळातं गेल्या तीन महिन्यांत एकही ऑनलाइन अर्ज आलेला नसून, लाभार्थ्यांमध्ये निरुत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. हे संकेतस्थळही मागील दोन महिने बंद असल्याची माहितीही समोर येत आहे.

रेशन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज झाले आहे. त्याचा उपयोग विविध योजनांचा लाभ घेताना होतो. मुळात सर्वांना स्वस्तात पोषक अन्नधान्य मिळावे, यासाठी शासनाकडून रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका उपलब्ध करून दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो.

कोणत्या संकेतस्थळावर जावे लागते?New ration card online apply

घरबसल्या नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी सर्वात
अगोदर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रक्रिया पार पाडावी.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. तुम्ही भरलेली माहिती योग्य असेल, तर पात्रता सिद्ध होते आणि नवे रेशन कार्ड मिळते.
पात्रता सिद्ध झाल्यास कार्यालयात न जाता अर्जदारांच्या पत्त्यावर नवीन रेशन कार्ड येते.

राज्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या:

प्रत्येक राज्याचे स्वतःचे अन्न आणि नागरी पुरवठा विभाग आहे. आपल्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
उदाहरणार्थ, महाराष्ट्रासाठी mahafood.gov.in या वेबसाइटला भेट द्या.

रेशन कार्ड ऑनलाइन कसे डाउनलोड करावे

आता सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरी आरामात बसून रेशन कार्ड डाउनलोड करू शकता
यामुळे वेळेची बचत होते आणि तुमचा बराच वेळही वाचतो.

  • राज्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • रेशन कार्ड विभागात जा.
  • तुम्हाला रेशन कार्ड किंवा पीडीएसचा पर्याय दिसेल, तो निवडा.
  • रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी पर्यायावर क्लिक करा.

कागदपत्रे कोणती लागतात?

नवे रेशन कार्ड काढण्यासाठी इच्छुकांना ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, रहिवासी पुरावा म्हणून वीजबिल, टेलिफोन बिल, व्होटर आयटी, पासपोर्ट, तसेच कुटुंबाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्वघोषणापत्र, चौकशी अहवाल ही कागदपत्रे सादर करावी लागतात.

आवश्यक माहिती भरा New ration card online apply

हे केल्यानंतर, तुम्हाला तुमची आवश्यक माहिती भरावी लागेल जसे की रेशनकार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक.

  • यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल.
  • वन टाइम पासवर्डही दिला जाईल.
  • ते एंटर करा आणि तुमचे रेशन कार्ड स्क्रीनवर दिसेल.
  • तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि आवश्यक असल्यास प्रिंट देखील करू शकता.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राशन कार्ड हे घरी बसला आपल्याला कसे काढता येते याची पूर्ण माहिती घेतली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123 या क्रमांकावर संपर्क करा

Leave a Comment