WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pan card loan apply पॅन कार्ड वर लोन कसे घ्यायचे पहा पूर्ण प्रोसेस!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pan card loan apply आज आपण पाहणार आहोत की पॅन कार्डवर आपण लोन कसे घ्यायचे आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज करायचा की ऑफलाइन हे लोन कुठे मिळेल किती मिळेल कशाप्रकारे आपल्याला मिळेल आणि आपल्या खात्यात जमा होईल याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत

Pan card loan apply पूर्ण माहिती

दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या माणसाला काही ना काही अडचणी असतात त्याच्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे माणसालाही आर्थिक अडचण असते आर्थिक अडचणी मध्ये माणसाला काहीतरी पैशाची गरज असते आणि ही पैशाची गरज भागवण्यासाठी तो व्यक्ती त्याच्या नातेवाईकांना मित्रांना पैसे मागत असतो परंतु अशा वेळेस त्याला पैसे काही वेळेस भेटतात काही वेळेस भेटत नाहीत परंतु जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्हाला कोणत्या नातेवाईकाकडे जायची गरज नाही तुम्हाला पॅन कार्ड वर लोन मिळू शकतो

सर्वसामान्य माणसांकडे आजच्या घडीला पैशांच्या काही ना काही अडचणी असतात प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड असते पॅन कार्ड देखील काही प्रमाणात व्यक्तींकडे असते या पॅन कार्डचा वापर करून तुम्ही लोन घेऊ शकता आणि हे लोन कशाप्रकारे तुम्हाला मिळेल याचीच माहिती आपण घेणार आहोत कुठले कागदपत्रे लागतील

Pan card loan apply पॅन कार्ड कर्ज कसे घ्यायचे

पॅन कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी अशा पद्धतीने अर्ज करा

1- पॅन कार्डच्या माध्यमातून जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती करावी लागेल की कोणती नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणजेच एनबीएफसी संस्था आहे जी तुम्हाला कमीत कमी कागदपत्र घेऊन कमी रकमेचे कर्ज देऊ शकते.

2- तसेच अशा पद्धतीने कर्ज घेताना व्याजदर किती आहे हे तुम्ही तपासणे गरजेचे आहे व किती प्रमाणात या कर्जासाठी प्रोसेसिंग फी आकारली जाईल हे देखील पाहणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही जे कर्ज घेत आहात ते किती दिवसात फेडायचे आहे या सर्व गोष्टींची सगळी माहिती तुम्ही करून घेणे गरजेचे आहे.

3- ही सगळी माहिती घेतल्यानंतर ज्या संस्थेकडून तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे त्या वित्तीय संस्थेच्या म्हणजेच NBFC वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे गरजेचे आहे किंवा ज्या ठिकाणाहून लोन तुम्हाला मिळू शकेल त्या एनबीएफसीच्या ब्रांचवर जाऊन अर्ज करावा.

यामध्ये लोन तुम्हाला कोणत्या गोष्टींसाठी हवे आहे व किती प्रमाणात हवे आहे? ही सगळी माहिती तुम्हाला द्यावी लागेल व तुमचा क्रेडिट स्कोर देखील कितीपर्यंत आहे? याचे देखील खूप महत्त्व यामध्ये आहे.

4- या सगळ्या गोष्टी केल्यानंतर कागदपत्र म्हणून तुमच्याकडे पॅन कार्ड मागितले जाते व काही वेळेस त्यामध्ये आधार कार्ड आणि इन्कम सर्टिफिकेट देखील मागितले जाऊ शकते.

5- अशा पद्धतीने तुम्ही एनबीएफसी कडून खरी माहिती देऊन ताबडतोब कर्ज प्राप्त करू शकतात.

NBFC म्हणजे काय?
NBFC कर्ज म्हणजे काय? NBFC कर्जाचा संदर्भ आर्थिक उत्पादन किंवा RBI-परवानाधारक आणि नियमन केलेल्या वित्त कंपनीद्वारे प्रदान केलेल्या क्रेडिट सुविधेचा आहे. NBFC या वित्तीय संस्था आहेत ज्या बँकांसारख्याच वित्तीय सेवा आणि उत्पादनांची श्रेणी देतात परंतु बँकिंग परवान्याशिवाय चालतात.

नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) म्हणजे अशी कंपनी जी कर्ज आणि अग्रिम देणारी असते. NBFC कंपन्यांमधून किरकोळ ग्राहक आणि संस्थांना कर्ज मिळते. NBFC कंपन्यांमधून वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज, संपत्ती व्यवस्थापन, विमा, आणि डिजिटल सेवा मिळतात.
NBFC कंपन्यांविषयी अधिक माहिती:
NBFC कंपन्या, कंपनी कायदा, 1956 अंतर्गत नोंदणीकृत असतात.
NBFC कंपन्यांना सरकार किंवा स्थानिक प्राधिकरणांकडून शेअर्स, स्टॉक, बॉन्ड्स, डिबेंचर्स, सिक्युरिटीज वगैरे मिळतात.
NBFC कंपन्या बँकिंग नियमांच्या अधीन नसतात.
NBFC कंपन्यांमधून वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज, संपत्ती व्यवस्थापन, विमा, आणि डिजिटल सेवा मिळतात.

अशाप्रकारे आपण पॅन कार्ड वर लोन कसे मिळेल आपल्याला याची माहिती घेतली आहे आपल्या सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment