WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mofat ration news 2025 या रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य मिळणार नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज आपण पाहणार आहोत की भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत गहू तांदूळ देण्यासंदर्भात कोरोना नंतर एक निर्णय घेतला होता आणि तो चालू आहे परंतु आता एक मोठी बातमी समोर येत आहे कोणत्या रेशन कार्डधारकांना मोफत त्यांनी मिळणार नाही याबाबत आता एक मोठी अपडेट आपल्यासमोर येत आहे

Mofat ration news 2025 पूर्ण माहिती

आज आपण पाहणार आहोत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत राशन धान्य योजना सुरू केली होती कोरोना पासून त्यानंतर ही योजना आणखीन पण चालू आहे परंतु आता काय लोकांचे मोफत राशन धान्य योजना बंद होणार आहे कशामुळे आणि आपले राशन धान्य बंद होऊ नये यासाठी आपण काय केले पाहिजे याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत

आता सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. 31 मार्च 2025 पर्यंत ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुम्हाला सरकारी रेशनचा लाभ मिळणार नाही.

ई-केवायसी न केल्यास..

रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून, अंतिम मुदतीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचे रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते. परिणामी, तुम्ही सरकारकडून मिळणाऱ्या गहू, तांदूळ आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या सवलतीचा लाभ घेऊ शकणार नाही.

अंतिम तारीख

सरकारने 31 मार्च 2025 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत जर रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांचे नाव रेशन योजनेच्या लाभार्थी यादीतून काढले जाऊ शकते. त्यामुळे 31 मार्चपूर्वी हे महत्त्वाचे काम पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

ई-केवायसी कसे करावे ?

रेशन कार्डच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सार्वजनिक सुविधा केंद्र (CSC) किंवा ऑनलाइन माध्यमातून ‘मेरा राशन 2.0’ अ‍ॅपचा वापर करू शकता.

ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रिया :

‘मेरा राशन 2.0’ अ‍ॅप डाऊनलोड करा.
मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
OTP टाका आणि सबमिट करा.
‘Manage Family Details’ या पर्यायावर क्लिक करा.
सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट करून ई-केवायसी पूर्ण करा.
‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
ऑफलाइन ई-केवायसी प्रक्रिया:

जवळच्या सार्वजनिक सुविधा केंद्रात (CSC) जा.
तुमच्या रेशन कार्डसह आधार कार्ड आणि मोबाइल नंबर द्या.
अधिकृत कर्मचारी तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून देतील.
महत्त्वाचा इशारा

31 मार्च 2025 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा, रेशन कार्ड रद्द होईल आणि तुम्ही मोफत किंवा सवलतीच्या दरात गहू, तांदूळ आणि अन्य धान्य खरेदी करू शकणार नाही. त्यामुळे वेळ न घालवता आजच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यास पात्र ठरा.

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या लोकांचे मोफत राशन धान्य बंद होणार आहे त्यासाठी काय करावे लागणार आहे याची माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा

Leave a Comment