WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadahr card loan process 2025 आधार कार्ड वर 50हजार मिळणार पाहा पूर्ण प्रोसेस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadahr card loan process 2025 आज आपण पाहणार आहोत की आपल्या ओळखीचा पुरावा असलेला आधार कार्ड यावर आपल्याला कशाप्रकारे 50,000 मिळणार आहेत कोणाला मिळणार कशाप्रकारे मिळणार यासाठी अर्ज कसा करायचा कुठे मिळणार याची माहिती आपण बघणार आहोत

Aadahr card loan process 2025 पूर्ण माहिती

माणसाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट पूर्ण होण्यासाठी काही ना काही अडचण होत असतात यामध्ये सगळ्यात मोठी अडचण म्हणजे त्याला आर्थिक अडचण असते आणि ही आरती अडचण भागवण्यासाठी आता तुम्हाला आधार कार्ड ची आवश्यकता लागू शकते कारण या आधार कार्डचा उपयोग करून तुम्ही पन्नास हजार रुपये कर्ज हे मिळू शकतात कशा आणि कशाप्रकारे कोणाला कोठे मिळणार बघूयात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात देशभरात कोरोना आल्यानंतर भरपूर हातगाडी वाले असतील छोटे उद्योजक असतील या सर्वांचा व्यवसाय दबवायला आला होता यावेळेस एक योजना सुरू केली ती म्हणजे पीएम स्व निधी योजना या अंतर्गत तुम्हाला कुठेही तुमच्या फक्त आधार कार्डवर कुठल्याही हमेशाही तुम्हाला पन्नास हजार रुपये पर्यंत लोन मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ऑफलाइन जर घेत असाल तर मी कुठल्याही बँकेत किंवा कुठल्याही फायनान्स बँकेत आधार कार्ड दाखवून 50000 पर्यंत तुम्ही लोन मिळू शकता आणि जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन देखील करू शकता याची पूर्ण माहिती आपण बघुयात

आधार कार्डचा वापर केवळ ओळखीच्या प्रमाणपत्रासाठीच नव्हे, तर कर्ज घेण्यासाठीही करता येतो. बँकेत जाऊन कर्ज मिळवणे अनेकदा वेळखाऊ आणि कागदपत्रांच्या गुंतागुंतीमुळे कठीण वाटते. मात्र, फक्त आधार कार्डच्या आधारे तुम्ही ₹50,000 पर्यंतचे कर्ज सहज मिळवू शकता.पंतप्रधान स्वनिधी योजना (PM SVANidhi Yojana) अंतर्गत केंद्र सरकार व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायासाठी कोणत्याही प्रकारच्या हमीशिवाय थेट आधार कार्डच्या आधारे कर्ज देत आहे.

आधार कार्डवर कर्जाचा लाभ?

पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. सर्वप्रथम अर्जदाराला ₹10,000 चे प्रारंभिक कर्ज दिले जाते, जे कोणत्याही प्रकारच्या हमीशिवाय मिळते. जर हे कर्ज वेळेवर फेडले गेले तर पुढील टप्प्यात ₹20,000 पर्यंत आणि नंतर ₹50,000 पर्यंत कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. हे कर्ज परतफेड करण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी दिला जातो. वेळेवर परतफेड करणाऱ्या व्यावसायिकांना सरकारतर्फे व्याज सवलतही दिली जाते, त्यामुळे व्याजाचा अतिरिक्त भार कमी होतो.

व्यावसायिकांना फायदा कसा ?

या योजनेमुळे छोटे व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना आर्थिक स्थैर्य मिळते. त्यांना कोणत्याही मोठ्या हमीशिवाय कर्जाची सुविधा मिळते, त्यामुळे व्यवसाय उभारी घेऊ शकतो. विशेष म्हणजे, या योजनेच्या मदतीने अनेक व्यावसायिक बँकिंग प्रणालीशी जोडले जातात आणि त्यांचे आर्थिक व्यवहार अधिक अधिकृत होतात.

पंतप्रधान स्वनिधी योजना हा लघु व्यावसायिक आणि फेरीवाल्यांसाठी मोठा दिलासा देणारा उपक्रम आहे. फक्त आधार कार्डच्या आधारे सरकारकडून ₹50,000 पर्यंत कर्ज मिळू शकते, त्यामुळे गरजू व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा जवळच्या बँकेत जाऊन अधिक माहिती मिळवावी.

कोण अर्ज करू शकतो ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला लघु व्यवसाय, स्ट्रीट व्हेंडर, फेरीवाले किंवा अन्य प्रकारचे छोटे व्यवसाय करणारे असणे आवश्यक आहे. अर्जासाठी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक लिंक असणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे ?

या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे अर्ज करता येतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदाराने PM SVANidhi योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक वापरून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. अर्ज मंजूर झाल्यानंतर थेट बँक खात्यात रक्कम जमा होते. जर अर्जदाराला ऑफलाईन अर्ज करायचा असेल, तर तो नजीकच्या सरकारी वित्तीय संस्था किंवा बँकेत जाऊन आधार कार्ड व आवश्यक माहिती देऊन अर्ज करू शकतो.

अशाप्रकारे आपण पाहिलं की आधार कार्डवर आपल्याला कशाप्रकारे 50 हजार रुपये मिळतील आमच्या सर्व अपडेट साठी whatsapp ग्रुप जॉईन करा त्याचप्रमाणे दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा प्लेस्टोर वरून नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा.

Leave a Comment