Mahavitaran Recruitment 2025
Mahavitaran Recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
Mahavitaran Recruitment 2025 प्रत्येक व्यक्तीला शिक्षण केल्यानंतर काय ना काही नोकरीची गरज असते कारण शिक्षण हा तो व्यक्ती त्यासाठीच करत असेल तर आज आपण पाहणार आहोत की दहावी पास जर आपण असता तर आपल्याला महावितरण कंपनीमध्ये कशाप्रकारे जॉब मिळणार आहे
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नांदेड द्वारे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (Mahavitaran Nanded Recruitment 2025) अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.
शैक्षणिक पात्रता –Mahavitaran Recruitment 2025
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
पदाचे नाव –
जाहिरातीनुसार ‘शिकाऊ उमेदवार’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
Mahavitaran Recruitment 2025 पदसंख्या –
या पदासाठी 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. (Mahavitaran Nanded Recruitment 2025)
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी 18 ते 27 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
नोकरी ठिकाण – नांदेड Mahavitaran Recruitment 2025
अर्ज पद्धती – ऑनलाईन (Mahavitaran Nanded Recruitment 2025)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
वरील लेखनात आपण या नोकरी विषयी पूर्ण माहिती घेतली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा