WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan process upi गुगल पे वरून तुम्हाला 10लाख मिळणार पहा पूर्ण प्रोसेस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan process upi आज आपण पाहणार आहोत की गुगल पे फोन पे तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची मोठी बातमी समोर येत आहे. आता गुगल प्ले तुम्हाला जवळपास दहा लाख रुपये देणार आहे ते कसे मिळतील कोणत्या प्रोसेस असतील कागदपत्र अर्ज कसा करायचा याविषयी आपण माहिती बघणार आहोत

Loan process upi संपूर्ण माहिती


राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही यूपीआय पेमेंट करत असताना यूपीआय मध्ये गुगल पे फोन पे तुम्ही वापरत असाल तर गुगल पे मार्फत तुम्हाला पैसे मिळू शकतात प्रत्येकाला पैशांची काही ना काही आर्थिक अडचण असते त्यामुळे प्रत्येक जण बँकेतून लोन घेत असतो पतपेढी मधून लोन घेत असतो किंवा आपले सोने गहाण ठेवून पैसे यांची गरज भागवत असतो किंवा लोकांकडून व्याजाने तो पैसे घेत असतो परंतु आता सगळं हे तुम्हाला करायची गरज नाही तुमच्या फोनमध्ये जर फोन पे असेल तर तुम्हाला गुगल पे मार्फत जवळपास दहा लाख रुपये पर्यंत पैसे मिळू शकतात नेमके हे पैसे आपल्याला कसे मिळतील याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत

Loan process upi पर्सनल लोन हा शब्द आता सामान्य झाला आहे. सर्वात वेगवान आणि कमी कागपत्रांमध्ये मिळणारे एकमेव कर्ज आहे. अलीकडच्या काळात वैयक्तिक कर्ज घेण्याचे प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे आता बँकांसोबत विविध वित्तीय संस्थादेखील यात उतरल्या आहेत. एवढेच काय डिजिटल वॉलेट गुगल पे (GPay) ने देखील पर्सनल लोन देण्यास सुरुवात केली आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलत. गुगल पे विविध बँकांच्या भागिदारीत ३० हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंतचे त्वरित वैयक्तिक कर्ज देत आहे. कर्जाचा कालावधी ६ महिने ते ५ वर्षांपर्यंत आहे. जर तुम्ही गुगल पे वरून कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला किती व्याज द्यावे लागेल? अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? हे माहिती असायला हवे.

गुगल किती व्याज आकारते?
जर तुम्ही गुगल पे वरून कर्ज घेतले तर तुम्हाला १०.५०% ते १५% पर्यंत व्याज द्यावे लागू शकते. क्रेडिट स्कोअरच्या आधारे व्याजदर ठरवला जातो. कर्ज घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे. त्यासाठी कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय किमान २१ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच नियमित उत्पन्नाचा स्रोत असणे देखील महत्त्वाचे आहे. तुमच्या बँक खात्यातून EMI पेमेंट कापले जाते.

कर्जासाठी अर्ज कसा करावा 
गुगल पे अ‍ॅप उघडा आणि मनी टॅबवर जा.
कर्ज विभागात उपलब्ध असलेल्या ऑफर्स पहा.
उपलब्ध ऑफरवर टॅप करा आणि सूचनांचे पालन करा.
केवायसी कागदपत्रे अपलोड करा आणि कर्ज करारांवर ई-स्वाक्षरी करा.कर्ज मंजूर झाल्यानंतर रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

कर्ज भरण्याची प्रक्रिया
गुगल पे द्वारे कर्जाचा मासिक ईएमआय थेट तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून कापला जातो. म्हणून, दंड टाळण्यासाठी पुरेसा शिल्लक निधी राखणे महत्वाचे आहे. कर्ज अर्ज करताना परतफेडीचे वेळापत्रक, देय तारखा आणि रकमेसह, उघड केले जाते.

अशाप्रकारे आपण पहिला google पे वरून आपल्याला दहा लाख रुपये कसे मिळणार आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

1 thought on “Loan process upi गुगल पे वरून तुम्हाला 10लाख मिळणार पहा पूर्ण प्रोसेस”

Leave a Comment