BMC VACANCY 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी पास विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समजत आहे कारण महानगरपालिकेत नोकरी निघालेली आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल पगार किती मिळेल वयाची अट काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज घेणार आहोत
BMC VACANCY 2025 संपूर्ण माहिती
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी समोरीत आहे जर तुम्ही दहावी-बारावी पास असाल तर तुम्हाला महानगरपालिकेत नोकरी मिळणार आहे पगार देखील चांगला आहे नेमके आपल्याला कोणत्या महानगरपालिकेत कोणत्या पदावर किती पद लिहिलेले आहेत आणि यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आणि नोकरी आपल्याला कशी मिळेल कारण प्रत्येक तरुणाच एक स्वप्न असतं की आपल्याला एक चांगली नोकरी मिळावी कारण एक चांगली नोकरी मिळल्यानंतर त्याला चांगलं जीवन जगता येतं तर याच नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर बघूया संपूर्ण माहिती
BMC VACANCY 2025 चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात BMC येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे प्रोग्राम को-ऑर्डिनेटर, आहारतज्ञ, कार्यकरी सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू यांसारख्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 115 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही लवकरच घेतली जाणार आहे. मात्र, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मे 2025 असणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 17000 ते 40000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या महानगरपालिकेत ही नोकरी निघालेली आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा याची माहिती घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा
Please 🥺
Hello
Yes
Job bmc post office ke liye
Job bmc post office