WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gas cylinders rate today या नागरिकांना 300रुपयांनी स्वस्त गॅस सिलेंडर मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gas cylinders rate today आज आपण बनवत की राज्यातील कोणत्या नागरिकांना 300 रुपयांनी स्वस्त गॅस सिलेंडर मिळणार आहे याबाबत एक मोठी अपेक्षा आहे नेमक्या कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात या नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे त्यासाठी त्यांना काय करावे लागेल संपूर्ण माहिती

Gas cylinders rate today संपूर्ण माहिती


राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील नागरिकांना अतिशय रुपयांनी स्वस्त गॅस सिलेंडर मिळणार आहे नेमका कोणत्या नागरिकांना मिळणार आहे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला नियमांमध्ये काही ना काही बदल होत असतात आता मे महिन्याचे देखील सुरुवात झालेली आहे यामध्ये नियमन मध्ये काही बदल झालेले आहेत गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये देखील बदल झालेले आहे त्याचप्रमाणे एटीएम कार्ड चे चार्जेस देखील वाढलेले आहेत त्याला आणखीन महत्त्वाचं म्हणजे रेल्वेच्या नियमांमध्ये बदल झालेले आहेत आता गॅस सिलेंडर मध्ये तीनशे रुपये कमी मिळणार आहे कोणाला मिळणार कशामुळे आणि कोणता सिलेंडर मिळणार संपूर्ण माहिती

Gas cylinders rate today इंडियन ऑईलनं एलपीजी सिलिंडरचे दर अपडेट केले आहेत. दरम्यान, आज १९ किलोचे व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झालेत. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १७ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. आज १ मे रोजी कोलकात्यात हाच व्यावसायिक सिलिंडर १८६८.५० रुपयांऐवजी १८५१.५० रुपये झाला आहे. तर मुंबईत या सिलिंडरची किंमत १७१३.५० रुपयांवरून १६९९ रुपये आणि चेन्नईत १९२१.५०रुपयांऐवजी १९०६.५० रुपये करण्यात आली आहे.

दिल्लीत आता १९ किलोचा व्यवसायिक सिलिंडर १७४७.५० रुपयांना मिळणार आहे. आज, १ मे २०२५ रोजी घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्लीत ८५३ रुपये, कोलकातामध्ये ८७९ रुपये, मुंबईत ८५२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८६८.५० रुपयांना उपलब्ध होतील.

घरगुती एलपीजी गॅसचे दर ८ एप्रिल रोजी अपडेट करण्यात आले होते. तेव्हा सरकारनं १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली. ही वाढ जवळपास वर्षभरानंतर झाली. १ एप्रिल रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. दिल्लीत १९ किलोचा एलपीजी सिलिंडर ४१ रुपयांनी स्वस्त होऊन १७६२ रुपये झाला असून आज १ मे रोजी दरात कपात करण्यात आली आहे.

३०० रुपये स्वस्त मिळतोय सिलिंडर
देशात एकूण ३२.९ कोटी एलपीजी कनेक्शन आहेत. यापैकी १०.३३ कोटी उज्ज्वला योजनेअंतर्गत आहेत, जिथे गरिबांना ३०० रुपये कमी किंमतीत सिलिंडर मिळतात. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात सरकारनं एलपीजी सबसिडीसाठी ११,१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षी (२०२२-२३) इंधन कंपन्या तोट्यात सिलिंडर विकत असल्याने त्यांना २२ हजार कोटी रुपये देण्यात आले होते.

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या नागरिकांना गॅस सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त मिळणार याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment