WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Jeevan Akshay yojana या योजनेतून तुम्हाला महिन्याला 20हजार मिळणार आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


LIC Jeevan Akshay yojana आज आपण पाहणार आहोत की आपल्याला कोणत्या योजनेतून महिन्याला वीस हजार रुपये मिळणारे त्यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय असतील आणि नेमकी ही योजना कोणत्या आहे याविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे यासाठी आपल्याला अर्ज ऑनलाईन करायचे संपूर्ण माहिती

LIC Jeevan Akshay yojana संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील नागरिकांना आता वेगवेगळ्या प्रकारचे योजना तुम्हाला माहिती आहेत परंतु आता आणखीन एक अशी योजना आहे त्या योजनेतून तुम्हाला आयुष्यभर महिन्याला वीस हजार रुपये मिळतील हो हे खर आहे तर ही आहे एलआयसीचे एक योजना एलआयसी जीवन अक्षय योजना या योजनेत जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला चांगला मोबदला मिळणार आहे तर नेमकं यासाठी काय करावे लागणार आणि कशाप्रकारे यायचं किती कालावधी असणार आहे आणि आपल्याला किती पैसे भरावे लागतील बघूया संपूर्ण माहिती

LIC Jeevan Akshay yojana काम करताना पैशांची गरज भासत नाही. कारण दर महिन्याच्या एक तारखेला तुमच्या बँक खात्यात पगार येणार असतो. मात्र, निवृत्तीनंतर पगार मिळणे बंद होतो. अशा परिस्थितीत आर्थिक चणचण भासते. त्यामुळेच आतापासूनच निवृत्तीचे नियोजन करणे काळाची गरज आहे. निवृत्तीनंतरच्या खर्चाचे व्यवस्थापन करण्याची चिंता सर्वांनाच असते. जर तुम्हाला निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी निश्चित पेन्शन हवे असेल तर तुम्ही एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्हाला या पॉलिसीमध्ये एकदा गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला मासिक पेन्शन मिळत राहील.

कोण करू शकतो गुंतवणूक?
एलआयसी जीवन अक्षय पॉलिसीमध्ये गुंतवणुकीसाठी वयोमर्यादा ३० वर्षे ते ८५ वर्षे आहे. म्हणजेच या वयातील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. ही पॉलिसी एक सिंगल प्रीमियम नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग आणि वैयक्तिक वार्षिकी योजना आहे. याचा अर्थ असा की एकदा तुम्ही पैसे जमा केले की, तुमचे उत्पन्न आयुष्यभर निश्चित असते. यामध्ये पेन्शनची रक्कम तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून असते. तुम्ही ही पॉलिसी एकट्याने किंवा संयुक्तपणे खरेदी करू शकता.  तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर पेन्शन मिळू शकते.

१ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर १२ हजार रुपये पेन्शन 
एलआयसीच्या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये किमान १ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. म्हणजे, गुंतवणूक जितकी जास्त तितकी मासिक पेन्शन जास्त. पॉलिसी पर्यायांनुसार, त्यात १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला १२ हजार रुपयांपर्यंत वार्षिक पेन्शन मिळू शकते. दुसरीकडे, जर तुम्हाला दरमहा २०,००० रुपये आणि वार्षिक २.४० लाख रुपये मिळवायचे असतील, तर तुम्हाला ४० लाख ७२ हजार रुपयांपर्यंत एकरकमी रक्कम गुंतवावी लागेल.

पॉलिसी खरेदी करणे का फायदेशीर आहे? 
एकदा प्रीमियम भरला की, तुम्हाला दरमहा पैसे मिळू लागतात. निवृत्त झालेल्या आणि नियमित उत्पन्नाची गरज असलेल्यांसाठी हे चांगले आहे. यामध्ये, तुम्ही कितीही जगलात तरी तुम्हाला आयुष्यभर उत्पन्न मिळत राहते. यामुळे तुमची बचत संपणार नाही आणि तुम्हाला नेहमीच पैसे मिळत राहतील याची खात्री होते. तुमच्या गुंतवणुकीवर बाजारातील चढउतारांचा परिणाम होत नाही. तुमच्या गरजेनुसार तुम्ही वेगवेगळे पेमेंट पर्याय निवडू शकता, जसे की आयुष्यभरासाठी किंवा दोन्ही जोडीदारांसाठी उत्पन्न.

अशाप्रकारे आपण पाहिलं की या योजनेतून आपल्याला महिन्याला वीस हजार रुपये मिळणार आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन क्वेश्चन क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्लेस्टोर वरून डाउनलोड करा

1 thought on “LIC Jeevan Akshay yojana या योजनेतून तुम्हाला महिन्याला 20हजार मिळणार आतच अर्ज करा”

Leave a Comment