WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lek ladaki yojana या योजनेतून तुमच्या मुलीला 1लाख रुपये मिळणार आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lek ladaki yojana आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या योजनेतून तुम्हाला तुमच्या मुलीला 1लाख मिळणार आहे यासाठी तुम्हाला अर्ज कसा करावा लागेल पात्रता काय आहे कागदपत्र काय लागतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण घेणार आहोत

Lek ladaki yojana संपूर्ण माहिती

राज्यातील मुलींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्हाला जर मुलगी असेल तर तुमच्या मुलीला जवळपास सरकारकडून एक लाख रुपये मिळणार आहे नेमकी कोणती योजना आहे आणि आपल्याला अर्ज कसा करायचा आहे प्रत्येकाला काय ना काही आर्थिक अडचण असते मुलींची जन्म झाला आणि त्यानंतर सरकारकडून महिलांसाठी मुलींसाठी वेगवेगळ्या योजना राबल्या जातात आता अशी एक योजना आहे त्यामध्ये तुमच्या मुलीला जवळपास एक लाख रुपये मिळू शकतात तर बघुयात संपूर्ण माहिती

Lek ladaki yojana केंद्र सरकारने आतापर्यंत मुलींसाठी, महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. केंद्रासोबत अनेक राज्य सरकारनेदेखील मुलींसाठी काही खास योजना राबवल्या आहेत.महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी खास लेक लाडकी योजना राबवली आहे. या योजनेत मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा खर्च सरकार करणार आहे. या योजनेत मुलींना १,०१,००० रुपये दिले जातात.

महाराष्ट्र सरकारच्या या योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. गरीब कुटुंबातील मुलींना पैसे दिले जातात.या योजनेत तुमची लेक १८ वर्षांची होईपर्यंत पैसे दिले जातात. मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. (Lek Ladki Scheme For Girls)

लेक लाडकी योजना नक्की आहे तरी काय?
महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना हे पैसे दिले जातात. या योजनेत मुलगी जन्माला आल्यावर ५००० रुपये दिले जातात. जेव्हा तुमची मुलगी पहिलीत जाईल, तेव्हा तिला ६००० रुपये दिले जातात. यानंतर मुलगी जेव्हा सहावीत जाईल तेव्हा ६००० रुपये दिले जातील.यानंतर मुलीचे दहावीचे शिक्षण झाल्यावर अकरावीत प्रवेश घेईल तेव्हा ८००० रुपये दिले जातील. यानंतर मुलगी जेव्हा १८ वर्षांची होईल. तेव्हा मुलींना ७५००० रुपये दिले जातील. मुलींच्या शिक्षणासाठी ही मदत केली जाते.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार
लेक लाडकी या योजनेचा लाभ फक्त गरीब कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. ज्या नागरिकांकडे ऑरेंज किंवा पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबाचे उत्पन्न १०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे. या योजनेचा लाभ १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींनाच मिळणार आहे. जर तुम्हाला जुळ्या मुली असतील तर दोघांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या योजनेमधून आपल्याला  मुलीला एक लाख रुपये मिळणार आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment