WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin apatr yadi 50लाख लाडक्या बहिणी अपात्र पहा यादीत तुमचे नाव.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin apatr yadi आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या अंतर्गत जवळपास 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरले आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत कशामुळे अपात्र ठरल्यात आणि त्यांना आता पुढील हप्ता मिळणार का नाही मिळणार याची माहिती आपण बघुयात

Ladki Bahin apatr yadi पूर्ण माहिती

महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली या अंतर्गत राज्यातील जवळपास दोन पूर्णांक 74 करोड महिलांना याचा लाभ मिळत आहे निवडणुकीच्या आधी सर्वांना व्यवस्थित हप्त्यांचं वितरण झालेलं आहे परंतु फेब्रुवारीचा हप्ता आणखीन जमा झालं नाही मार्च हप्ता कधी येणार माहित नाही याचा एकमेव कारण म्हणजे लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू आहे या अर्ज छाननी मध्ये काही महत्त्वाच्या प्रामुख्याने गोष्टी बघण्यात आलेल्या आहेत खऱ्या लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहून आहेत आणि काही महिला सरकारी योजनेचा डबल लाभ घेत आहे त्यामुळे या लाडक्या बहिणीने अपात्र ठरत आहेत

Ladki Bahin apatr yadi महाराष्ट्र राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र, आता या योजनेची व्यापक पडताळणी सुरू करण्यात आली असून, अनेक महिलांचे अर्ज अपात्र ठरविण्यात येत आहेत.

अपात्र होणार ५० लाख अर्ज

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतील एकूण २ कोटी ४६ लाख लाभार्थी महिलांपैकी साधारणतः ५० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहेत. या लाभार्थींची विविध निकषांवर तपासणी केली जात असून, आतापर्यंत जवळपास ९ लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. जानेवारी महिन्यात ५ लाख आणि फेब्रुवारी महिन्यात ४ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

१. वयोमर्यादेची तपासणी २. इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांची तपासणी ३. चारचाकी वाहन असलेल्या महिलांची तपासणी ४. उच्च आर्थिक स्थिती असलेल्या महिलांची तपासणी ५. इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची तपासणी

या तपासणीमध्ये जे लाभार्थी अपात्र ठरतील, त्यांचा या योजनेतून बाहेर काढले जाईल. या पाच टप्प्यांच्या तपासणीनंतर अंदाजे ५० लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

होणार १,६२० कोटी रुपयांची बचत

या योजनेतून ५० लाख महिला बाहेर पडल्यास, राज्य सरकारच्या तिजोरीवरचा ताण बराच कमी होणार आहे. दरमहा प्रत्येक लाभार्थीला १,५०० रुपये दिले जात असल्याने, ५० लाख महिला या योजनेतून बाहेर पडल्यास दरमहा ७५० कोटी रुपयांची बचत होईल. वार्षिक हिशोबाने पाहिले तर, ५० लाख अपात्र महिलांमुळे सरकारी तिजोरीला दरवर्षी १,६२० कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.

योजनेचा आर्थिक आढावा

सध्या या योजनेत दरमहा सरासरी ३,७०० कोटी रुपयांचा हप्ता वितरित केला जात आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल २१,६०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच सरकारने लाभार्थींची कडक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्ज अपात्र ठरविण्याची कारणे

वयोमर्यादा: काही महिलांची वयोमर्यादा १८ पेक्षा कमी किंवा ६० पेक्षा जास्त आढळून आली.

आर्थिक स्थिती: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या महिला.

इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला: ज्या महिला किंवा त्यांचे पती आयकर भरतात, अशा महिलांचे अर्ज अपात्र ठरविण्यात येत आहेत

चारचाकी वाहन असलेल्या महिला: ज्या महिलांच्या नावावर किंवा त्यांच्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन आहे, अशा महिलांचे अर्ज देखील बाद होत आहेत.

दुहेरी लाभ: इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यास मदत होत आहे. मात्र, सरकारी तिजोरीवरचा बोजा कमी करण्यासाठी अपात्र लाभार्थींना वगळणे ही योग्य पाऊल आहे. अशा प्रकारे योजनेच्या फायद्याचा लाभ खऱ्या गरजू महिलांनाच मिळेल, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील खऱ्या गरजू महिलांना मिळावा, यासाठी सरकारने केलेली पडताळणी ही योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. मात्र, या पडताळणीत कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की महाराष्ट्रातील कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरले आहेत आणि त्यांचं कोणत्या कारणामुळे त्या आपत्य आहे त्यांच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment