ladaki bahin yojana
ladaki bahin yojana आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलै रोजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात या संदर्भात एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे
ladaki bahin yojana
राज्यातील लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये मिळत आहेत परंतु महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीआधी राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासित केले होते की त्यांना 2100 रुपये देऊ तर हे 21 रुपये कधी मिळणार आणि कोणाला मिळणार किती तारखेला मिळणार याचीच माहिती आपण घेणार आहोत या संदर्भात एक सर्वात मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे
ladaki bahin yojana new update
महायुती सरकारने 2024 मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली. होती या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने यात वाढ करून ही रक्कम 2100 रुपये करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ही रक्कम वाढविण्यात आलेली नाही. डिसबेरमध्ये 1500 रुपयांचाच हप्ता महिलांना मिळाला आहे.
ladaki bahin yojana january installment 2025
लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे आता जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रातीआधी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळू शकतात. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
ladaki bahin yojana 2025
लाडकी बहीण योजनेत नव्याने 12 लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही, त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले आहे. परंतु यासाठी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ladaki bahin yojana december installment
लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे. जर तुमचे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत. तसेच महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलांनी खोटी माहिती भरुन अर्ज केलेत त्यांना या योजनेत लाभ मिळणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
ladaki bahin yojana new update
त्याचप्रमाणे राज्यातील मुख्यमंत्री आणि महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेला आहे की लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी योजना आहे ही योजना कधीच बंद पडणार नाहीये लाडक्या बहिणींनी निश्चित रहावे सरकार राज्यातील प्रत्येक महिलांना माते भगिनींना पैसे देणार आहे
वरील लेखात आपण लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याचीच माहिती आपण घेतली आहे.
मला डीसेंबरचे पैसे नाही आले
1 hi hapta nahi aala
Mala ek pn hapta aala nahi .
1 hi hapta nahi aala
Reply