WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

June holiday date जून महिन्यात तब्बल एवढ्या दिवस सुट्टया पहा पूर्ण यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

June holiday date आज आपण पाहणार आहोत की मे महिन्यात संपत आलेला आहे जून महिना सुरू होणार आहे त्यामुळे जून महिन्यात किती दिवस सुट्टी असणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही नियमन मध्ये बदल होत असतो आणि आपण आपल्या प्रत्येक महिन्याच्या सुट्ट्यांच्या नुसार आपले नियोजन करत असतो त्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी नेमका सुट्ट्या कोणत्या राज्यात किती आहेत कशामुळे आहेत बँकेला किती दिवस सुट्टी आहे ते बघूया संपूर्ण माहिती.

June holiday date संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे जून महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण नवीन शैक्षणिक वर्ष हे जून मध्ये सुरू होतं त्याचप्रमाणे पावसाळा देखील मान्सून देखील आगमन जूनमध्ये होत असतो त्यामुळे जून महिन्याची प्रतिक्षा ही सर्वांना असते. आता या जून महिन्यामध्ये बँकांना किती दिवस सुट्टी आहे कोणत्या तारखेला आहेत त्यामुळे आपला नियोजन आपण व्यवस्थित करावे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीलाच याची माहिती आपल्याला मिळत असते त्याबाबत आपण माहिती बघणार आहोत की जून मध्ये आपल्याला तब्बल किती दिवसात काय आहेत तर बघूया संपूर्ण विश्लेषक माहिती.

June holiday date जर तुम्ही जून महिन्यात बँकेत कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर आधी हे जाणून घ्या की जून महिन्यात बँका कधी कधी बंद राहणार आहेत. जून 2025 मध्ये देशभरात एकूण 13 दिवस बँकांना सुट्टी आहे. यामध्ये आठवड्याचे रविवार, दुसरे आणि चौथे शनिवार तसेच विविध सण व विशेष दिवसांचा समावेश आहे.

बँक सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in June 2025):
1 जून (रविवार) – देशात सर्वत्र बँका बंद
6 जून (शुक्रवार) – ईद उल अधामुळे तिरुवनंतपुरम व कोच्ची येथे बँका बंद
7 जून (शनिवार) – बकरीदमुळे अनेक राज्यांत (उदा. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता) बँका बंद
8 जून (रविवार) – देशात सर्वत्र बँका बंद
10 जून (मंगळवार) – श्री गुरु अर्जुन देव जी शहीदी दिवस, पंजाबमध्ये बँका बंद
11 जून (बुधवार) – संत कबीर जयंती, गंगटोक व शिमला येथे बँका बंद
14 जून (शनिवार) – दुसरा शनिवार, सर्वत्र बँका बंद
15 जून (रविवार) – देशात सर्वत्र बँका बंद
22 जून (रविवार) – देशात सर्वत्र बँका बंद
27 जून (शुक्रवार) – रथयात्रा*मुळे इंफाल व भुवनेश्वर येथे बँका बंद
28 जून (शनिवार) – चौथा शनिवार, संपूर्ण भारतात बँका बंद
29 जून (रविवार) – सर्वत्र बँका बंद
30 जून (सोमवार) – रेम्रा नी निमित्त, आयझोल येथे बँका बंद
बँकेशी संबंधित व्यवहार उदा. कॅश डिपॉझिट, चेक क्लिअरिंग, लोन संबंधित कामे आधीच उरकून घ्या. सुट्टीच्या दिवशी बँका बंद असल्यामुळे व्यवहारांमध्ये अडथळे येऊ शकतात.

अशाप्रकारे आपण पाहिलं की जून मध्ये आपल्याला किती दिवस सुट्टी आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमचे लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment