WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

JJH Recruitment थेट मुलाखतीद्वारे 7वी पास वर सरकारी नोकरी आतच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

JJH Recruitment आज आपण पाहणार की 7वी पास वर आपल्याला सरकारी नोकरी कशी मिळेल यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल कागदपत्र कोणते लागतील याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहूयात.

JJH Recruitment संपूर्ण माहिती

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्ही जर सातवी पास असाल तर तुमच्यासाठी तर खूपच आनंदाची बातमी आहे आजच्या युगामध्ये नोकरी मिळवणे भरपूर अवघड आहे परंतु सातवी पास वर तुम्हाला नोकरी मिळणार आहे हो एक खर आहे की नेमकी नोकरी कुठे आहे आणि मी कशाप्रकारे आपल्याला मिळणार आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत


JJH Recruitment सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखत तारीख 29 एप्रिल 2025 आहे.

एकूण रिक्त जागा : 21
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डाटा एन्ट्री ऑपरेटर – 18
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
2) शिपाई – 03

शैक्षणिक पात्रता : 07वी ते 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 38 वर्षे
परीक्षा फी : फी नाही

किती पगार मिळेल?
डाटा एन्ट्री ऑपरेटर – 10,000/-
शिपाई – 6,000/-
नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008
थेट मुलाखत: 29 एप्रिल 2025 (11:00 AM ते 05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://ggmcjjh.com

अशाप्रकारे आपण पाहिलं की सातवी पास वर आपल्या नोकरी कशी मिळणार आहे कुठे मिळणार आहे याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment