WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Cricket news live गंभीरची हकालपट्टी भारतीय संघाला मिळाला नवीन प्रशिक्षक!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Cricket news live आज आपण पाहणार आहोत की भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे या खेळा संदर्भातील भारतीय संघामध्ये आता एक नवीन प्रशिक्षकाची भरती होणार आहे याची पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत आपण क्रिकेट प्रेमी असताल तर नक्कीच हा लेख तुमच्यासाठी आहे

Indian Cricket news live पूर्ण माहिती

भारतीय संघात आता नवीन प्रशिक्षक येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर आता भारतीय संघात मोठे बदल होणार आहेत. पण भारताच्या संघात आता कोणाची निवड होणार आहे, ही महत्वाची माहिती आता समोर आली आहे.

भारतीय संघाचे नवीन प्रशिक्षक कोण? Indian Cricket news live

भारतीय संघाचे नवीन प्रशिक्षक कोण असतील, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण बीसीसीआयमधील सूत्रांनी याबाबतची माहिती आता दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता भारतीय संघात फलंदाजी प्रशिक्षक आणला जाणार आहे.

भारतामधील स्थानिक क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूने आपले चांगलेच नाव कमावले, अशी व्यक्ती आता भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी येणार असून त्यांचे नाव सितांशु कोटक असे आहे. बीसीसीआयचा कोटक यांच्या नावाला जोरदार पाठिंबा आहे.

बीसीसीआयची गौतम गंभीर याच्याशी चर्चा

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात्या दौऱ्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताला WTC Final मध्येही पोहोचता आले नाही. त्यामुळे आता बीसीसीआयने या पराभवानंतर आता भारतीय संघात मोठा बदल करणार असल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने गंभीर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये गंभीर यांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघात आता नवीन प्रशिक्षक येणार आहे.

सितांशु कोटक कोण आहेत आणि कारकीर्द काय?
Indian Cricket news live

सितांशु कोटक हे सौराष्ट्रचे खेळाडू होते. भारतीय स्थानिक क्रिकेटमधील दी वॉल, अशी उपाधीही त्यांना मिळाली होती. रणजी क्रिकेट स्पर्धेत कोटक यांनी चांगलेच नाव कमावले होते. त्यानंतर कोटक हे सौराष्ट्रचे प्रशिक्षक बनले. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्येही त्यानंतर त्यांना जाण्याची संधी मिळाली आहे

त्यांनी अकादमीमध्ये त्यांनी बऱ्याच भारतीय खेळाडूंना मदत केली. त्यानंतर आयपीएलमधील गुजरात टायटन्स संघाचे सहप्रशिक्षक म्हणूनही ते काम पाहत आहेत. भारताच्या ‘अ’ संघाचे गेल्या चार वर्षांपासून ते प्रशिक्षकपद सांभाळत आहेत. त्यामुळे प्रशिक्षणाचा चांगलाच अनुभव कोटक यांना आहे.

वरील लेखनात आपण क्रिकेट विषयी सर्व माहिती बघितली आहे आमच्या सर्व अपेक्षा साठी आमचा व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment