WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin yoajana apatra yadi या लाडक्या बहिणींना दंड भरावा लागणार सरकारकडून यादी जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin yoajana apatra yadi आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडके बहिण योजना सुरू केली होती या अंतर्गत काही महिलांकडून आता दंड वसुली होणार आहे का कोणत्या महिलांकडून वसुली होणार कोणत्या महिला अपात्र होणार याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत

Ladaki bahin yoajana apatra yadi पूर्ण माहिती

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आहे. लाडकी बहीण योजना महायुतीच्या विजयासाठी गेम चेंर्जर ठरली. त्यांनतर आता या योजनेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना स्वतः हून नावे कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं सांगण्यात येत आहे.

महिला बाल विकास विभाग काय म्हणाले ?

महायुतीचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी सुरु होणार असल्याची चर्चा होती. मात्र, फक्त तक्रारी आल्यास तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं होत. त्यांनतर आता महिला व बालकल्याण विभागाने याबाबत माहिती दिली आहे.लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या महिलांना एकतर स्वतः हून नाव बाद करा किंवा पैसे भरावेत, असं सांगण्यात आलं आहे. अपात्र असलेल्या महिलांना योजनेतून नाव कमी करावे किंवा महिला व बालकल्याण विभागाच्या लेखाशिर्षावर पैसे भरावेत, अशी सूचना महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी केली आहे.

Ladaki bahin yoajana apatra yadi किती महिला अपात्र होणार.

राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 60 लाख राज्यातील लाडक्या बहिणी हे अपात्र होणार असल्याची वृत्त समोरीत आहे विरोधकाकडून सातत्याने सांगण्यात येत आहे की लाडकी बहीण योजनेतील आता काही निकष बदलले आहेत त्याच्यामुळे राज्यातील 60 लाख महिला या अपत्र होणार आहेत अशा प्रकारची बातमी समोर येत आहे

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. त्यानंतर आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट महिला पाहत आहे.अशातच आता अपात्र लाडक्या बहि‍णींना स्वतः हून अर्ज बाद करण्यास सांगितले आहे. दरम्यान, आता ज्या महिला निकषात बसत नाही त्यांनी नाव मागे घ्यावेत किंवा ती रक्कम दंडासहित वसून केली जाईल, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केले होते. त्यानंतर अपात्र लाडक्या बहि‍णींना दंड भरावा लागणार असल्याची चर्चा सुरु होती.याआधी धुळ्यातील आणि पुण्यातील दोन महिलांनी अर्ज स्वतः हून बाद केले आहे.

मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले

राज्यातील लाडक्या बहिणी ज्या फायदा उचलत आहेत त्या अशा महिला असावेत की ज्या खूपच गरीब आहेत किंवा त्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत आहेत त्याच महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे याव्यतिरिक्त ज्या घरामध्ये चार चाकी वाहन असेल कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या महिलांनी स्वतःहून नाव कमी करून घ्यावीत अन्यथा त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर दंड वसुली करू अशाप्रकारे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

वरील लेखनात आपण या योजनेविषयी सर्व माहिती पाहिले आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment