Government scholarship apply आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या विद्यार्थ्यांना वर्षाला 12000 रुपये मिळणार आहेत आणि यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत हे पैसे आपल्या खात्यात पैसे जमा होतील त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल बघूया संपूर्ण माहिती.
Government scholarship apply सपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक सवलती मिळत आहेत त्याचप्रमाणे स्कॉलरशिप अर्थातच शिष्यवृत्ती देखील राज्य सरकारकडून मिळत आहे त्याचबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत की विद्यार्थ्यांना एक सुषवर्ती आहे त्या अंतर्गत वर्षाला तुम्हाला बारा हजार रुपये मिळतील हे बारा हजार रुपये घेऊन तुम्ही तुमचं शैक्षणिक वर्ष तुमचं आर्थिक गरज पडू शकता आणि तुम्हाला याचा चांगला फायदा होऊ शकतो तर बघूया संपूर्ण माहिती
Government scholarship apply सन 2024-25 या वर्षात राज्यातील 31 हजार विद्यार्थ्यांना 38 कोटी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) रकमेचे वितरण केंद्र शासनाने थेट बँक खात्यावर केले आहे. महाराष्ट्र राज्यातील आरक्षणानुसार संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. राज्यात सर्वात जास्त कोल्हापूरमधून 1,703 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, तसेच सर्वात कमी मुंबई दक्षिणमधून 45 विद्यार्थांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (छचचड) अंतर्गत अपेक्षित 40,550 पैकी एकूण 36 हजार 376 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 35,414 अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असून, नवीन 8937 आणि नूतनीकरण 22730 अशा 31,667 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली.
शिक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे. उर्वरित सुमारे 3 हजार 700 विद्यार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकासोबत सीडिंग केलेले नाही, त्यांनी तत्काळ आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार नाही. विद्यार्थ्यांनी आपले आधार-सीडेड खाते तपासून आवश्यक ती दुरुस्ती करावी, असे आवाहन योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.NMMSS २०२४-२५ साठी १२,००० रुपयांच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरू आहेत; scholarships.gov.in वर अर्ज करा.
एनएमएमएस शिष्यवृत्तीचा उद्देश
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांनी आपली बँक खाते माहिती अद्ययावत ठेवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या योजनेअंतर्गत वर्षाला विद्यार्थ्यांना 12000 मिळतील याची माहिती आपण पाहिली आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा
उत्पन्नाची अट काय आहे ?
Mala peshachi khup garj aahe tar tumhi saheb aamche he aamala dya v mi tumacha aabhari rahil .