WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

free kitchen kits 2025 बांधकाम कामगारांना मिळणार मोफत किचन किट पाहा पूर्ण प्रोसेस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

free kitchen kits 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील बांधकाम कामगारांना मोफत किचन किट मिळणार आहे तो कोणाला मिळणार कसा मिळणार यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे पात्रता काय असेल त्याची कागदपत्र कोण दिला लागतील याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

free kitchen kits 2025 पूर्ण माहिती

राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील बांधकाम कामगारांना आता मोफत किचन मिळणार आहे या किचन किट मध्ये कुठल्या वस्तू असणार आहे त्याचप्रमाणे हा किचन किट कोणाला मिळणार आहे याचीच माहिती आपण पूर्ण घेणार आहोत राज्य आज जे काही प्रगतीपथावर आहे ते काह बांधकाम कामगारांमुळे आहे यामुळे या बांधकाम कामगारांसाठी आता सरकारची नवीन योजना सुरू झालेली आहे या अंतर्गत त्यांना भरपूर काही वस्तू मिळणार आहेत आणि या किचन केकचा उपयोग करून त्यांना जवळच्या स्वयंपाक घरातील वस्तू मोफत सरकारकडून मिळणार आहेत.

free kitchen kits 2025 बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी एक विशेष योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये त्यांना दैनंदिन वापरातील 30 महत्वपूर्ण भांड्यांचा संच मोफत देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी केवळ एक रुपया भरून नोंदणी करणे आवश्यक आहे.

योजनेतील भांड्यांचा तपशील:

दैनंदिन जेवणासाठी आवश्यक भांडी:

चार स्टेनलेस स्टीलची ताटे

आठ वाट्या (जेवण आणि डाळ-भाजीसाठी)

चार पाण्याचे ग्लास

एक पातेले झाकणासह

भात वाढण्यासाठी एक मोठा चमचा

डाळ/आमटी वाढण्यासाठी एक मोठा चमचा

पाणी साठवण आणि स्वयंपाकासाठी भांडी:

दोन लिटर क्षमतेचा पाण्याचा जग

सात विभागांचा मसाला डबा

तीन वेगवेगळ्या आकारांचे डबे (14, 16, आणि 18 इंची) झाकणांसह

एक परात

पाच लिटर क्षमतेचा स्टीलचा फ्रेश कूलर

एक स्टीलची कढई

झाकणासह एक मोठी स्टीलची भांडी (वरण/डाळ शिजवण्यासाठी

कागदपत्र काय लागतील

वयाचा पुरावा

मागील 90 दिवसांत काम केल्याचे प्रमाणपत्र

रहिवासी पुरावा

ओळखपत्र

अलीकडील काळातील 3-5 फोटो

एक रुपयाचे नोंदणी शुल्क

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया:

योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा

“बांधकाम विभाग नोंद” या पर्यायावर क्लिक करा

आवश्यक माहिती भरा

कागदपत्रे अपलोड करा

एक रुपयाचे शुल्क भरा

नोंदणी पूर्ण झाल्याची पुष्टी मिळवा

महत्वाच्या सूचना:

नोंदणी करताना सर्व माहिती अचूक भरा

कागदपत्रे स्पष्ट आणि वाचनीय असावीत

फोटो अलीकडील काळातील असावेत

मोबाईल नंबर आणि पत्ता अचूक नोंदवा

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पावती जपून ठेवकामगारांना दैनंदिन वापरातील महत्वपूर्ण भांडी मिळतात

उच्च दर्जाची स्टेनलेस स्टीलची भांडी

केवळ एक रुपया नोंदणी शुल्क

सर्व भांडी झाकणांसह आणि सुरक्षित

विविध आकारांचे डबे आणि साठवणीची भांडी

अशाप्रकारे आपण पहिले की राज्यातील कोणत्या बांधकाम कामगारांना मोफत किचन किट मिळणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी या 9322515123क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment