WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free gas cylinder process राज्यातील महिलांना ३मोफत गॅस सिलेंडर मिळणार पाहा पूर्ण प्रोसेस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free gas cylinder process आज आपण पाहणार राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे यामध्ये आता राज्यातील महिलांना लाडकी बहीण सुरू आहे त्याच्यातच आणखीन एक आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील महिलांना आता मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहे ते कोणाला मिळणार कशा प्रकारे मिळणार आहे अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल याची माहिती आपण घेणार आहोत

Free gas cylinder process पूर्ण माहिती

राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब कुटूंबांना मोफत गॅस सिलिंडर मिळणार. ज्यांच्याकडं स्वतःचा गॅस नाही, अशा नागरिकांना मदत करण्यासाठी सरकानं ही योजना आणली आहे.

योजना कधी सुरू झाली

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 ही केवळ राज्यस्तरीय योजना आहे. सरकारनं ST, SC, EWS उमेदवारांसाठी ही योजना सुरू केलीय. या योजनेंतर्गत गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार. देशभरात गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यामुळं राज्य सरकार गरीब जनतेला मदत करण्यासाठी मोफत गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचं काम करत आहे.

योजनेचा प्रमुख उद्देश काय आहे

या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब लोकांपर्यंत गॅस सिलिंडर पोहोचवणं आहे. यासोबतच प्रत्येक वर्षी एका कुटुंबाला मोफत एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही पात्रता निकषांचं पालन करून या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

पात्रता निकष काय असेल Free gas cylinder process

१)अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असणं आवश्यक आहे.
२)अर्जदार हा SC, SC, EWS श्रेणीतील असावा.
३)लाभार्थी कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
४)अर्जदाराच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं.
५)केवळ पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.
६)योजनेशी संबंधित आवश्यक कागदपत्रं असावीत.

अर्ज कसा करावा लागतो

१)सर्वप्रथम, महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
२)वेबसाइटच्या होम पेजवर टॉप बारमध्ये रजिस्टर ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा
३)त्यानंतर स्क्रीन क्लिकवर नोंदणी फॉर्म दिसेल.
यानंतर तुमचा संपूर्ण तपशील जसं की कुटुंबातील सदस्यांचे नाव पत्ता इ भरा.
४)यानंतर योजनेशी संबंधित इतर कागदपत्रं अपलोड करा. (उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र इ.)
५)शेवटी, सर्व तपशील योग्यरित्या भरल्यानंतर, सबमिट बटणावर क्लिक करा.
६)अशा प्रकारे तुम्हीची महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

ऑनलाइन पद्धतीने जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येत नसेल तर तुम्हाला जी कंपनी सिलेंडर पुरवते त्या कंपनीमध्ये देखील तुम्ही कागदपत्र देऊन अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आपली नोंदणी करू शकता

योजनेचा फायदा काय आहे

१)अर्जदाराला वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर मिळतील.
२)पात्र कुटुंबांना मोफत LPG गॅस सिलिंडरचा लाभ घेता येईल.
३)या योजनेतून कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल.
४)एलपीजी गॅस सिलिंडर वापरल्यानं स्वयंपाक करण्यास उशीर होणार नाही.
५)तसंच स्वयंपाकासाठी लाकूड वापरावं लागणार नाही.

आवश्यक कागदपत्रं काय लागतील

१)आधार कार्ड
२)पॅन कार्ड
३)उत्पन्न प्रमाणपत्र
४)पत्त्याचा पुरावा
५)शिधापत्रिका
६)जात प्रमाणपत्र
७)बँक खाते तपशील
८)पासपोर्ट आकाराचा फोटो
९)मोबाईल नंबर (आधार कार्डशी लिंक केलेला)
ईमेल आयडी

अशाप्रकारे आपण राज्यातील लाडक्या बहिणींना कशाप्रकारे मोफत तीन गॅस सिलेंडर मिळतील याची माहिती घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी9322515123 या नंबर वर संपर्क करा

Leave a Comment