WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Credit Card scheme सरकार तुम्हाला 5लाख रुपये देणार आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Credit Card scheme आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे सरकार तुम्हाला पाच लाख रुपये देणार कशामुळे देणार आहे आणि का देणार आहे याचीच माहिती आपण घेणार आहोत सरकार तुम्हाला पाच लाख रुपये देण्यासाठी कोणती आपल्याला अर्ज कसा करायचा आहे कागदपत्र काय लागतील या संपूर्ण विषयाची माहिती आपणास पाहणार आहोत


Credit Card scheme संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे सरकार आता आपल्याला पाच लाख रुपये देणार आहे आणि यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पाच लाख रुपये घेऊन आपण आपल्या आर्थिक गरज देखील पूर्ण करू शकतो आपल्याला पैशांची जेव्हा गरज असते त्यावेळेस आपण कुठे ना कुठे लोन करत असतो पतपेढी असेल खाजगी बँक असतील त्यानंतर आपल्या सेविंग खात्यामध्ये आपण पैसे काढत असतो परंतु सरकार तुम्हाला पाच लाख देणारे यासाठी तुम्हाला काय करावे लागणार याची माहिती आपण घेऊयात

Credit Card scheme  केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) बळकटी देण्याच्या उद्देशाने अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यापैकी एक म्हणजे सूक्ष्म उद्योगांसाठी क्रेडिट कार्ड. चला तर मग जाणून घेऊया या क्रेडिट कार्डची मर्यादा किती आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करावा लागेल.

किती आहे लिमिट?
एंटरप्राइझ पोर्टलवर नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगांसाठी विशेष कस्टमाईज्ड क्रेडिट कार्ड आहे. त्याची मर्यादा ५ लाख रुपये आहे. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेनुसार पहिल्या वर्षी १० लाख कार्ड देण्यात येणार आहेत.

Ather Energy IPO चं अलॉटमेंट ‘असं’ करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
नोंदणीची पद्धत काय?
सर्वप्रथम एंटरप्राइज पोर्टल- msme.gov.in. भेट द्या.
येथे आपल्याला क्विक लिंक्स या विभागावर क्लिक करावं लागेल.
यानंतर तुम्हाला Udyam Registration वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावं लागेल.
येथे तुम्हाला नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रं आणि पात्रतेची सविस्तर माहिती मिळेल.
त्यानुसार नोंदणी करता येईल. नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगांसाठी क्रेडिट कार्डची सुविधा आहे.

याचीही घोषणा करण्यात आली
गेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर ५ कोटींवरून १० कोटी रुपये करण्यात आलं होतं. त्याचबरोबर २७ प्राधान्य क्षेत्रातील कर्जासाठी १ टक्के कमी शुल्कासह स्टार्टअप्सची गॅरंटी कव्हर दुप्पट करून २० कोटी रुपये करण्यात येणार आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की आपल्याला पाच लाख रुपये कसे मिळणार याची माहिती घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेटसाठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment