Airtel plan news आज आपण पाहणार आहोत की राज्यातील एअरटेल धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती कुठली आहे काय याची माहिती आपण घेणार आहोत त्याचप्रमाणे तुम्ही जर एरटेलच सिम कार्ड वापरत असाल तर एका कंपनीने एक नवीन योजना सुरू केलेले आहे या योजनेचा लाभ करून तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो तर बघूया संपूर्ण माहिती.
Airtel plan news संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्ही जर एरटेलच सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी हे महत्त्वाचे आहे कारण आता तुम्ही बघत असेल प्रत्येकाकडे मोबाईल आहे मोबाईल मध्ये सिम कार्ड आहे आणि सिम कार्ड हे वेगळ्या कंपनीचे असतात जसं VI असेल जिओ असेल त्याचप्रमाणे आयडिया बीएसएनएल हे सर्व सिम कार्ड असतात आणि या सिम कार्ड मध्ये वेगवेगळे प्रकारचे प्लॅन असतात पण एअरटेलचा जर तुमच्याकडे सिम कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज समोर येत आहे कंपनीने काही प्लॅन आणलेले आहेत याचा वापर करून तुम्हाला चांगलं मोबाईलला मिळू शकतो संपूर्ण माहिती
Airtel plan news जर तुम्ही ट्रूकॉलरसारखे ॲप वापरत नसाल तर अनोळखी नंबरवरून येणारा कोणता कॉल स्पॅम कॉल आहे आणि कोणता कॉल तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे हे शोधणं तुमच्यासाठी खूप अवघड जात असेल. पण आता हे शोधणं सोपं झालंय. दूरसंचार क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी एअरटेलनं बिझनेस नेम डिस्प्ले सर्व्हिस नावाची खास सेवा सुरू केली आहे.
एअरटेलची ही सेवा ट्रूकॉलरला टक्कर देईल. म्हणजेच आता कॉल करणाऱ्या बिझनेसचं नावही दिसेल.
याचा मोठा फायदा होईल कारण यामुळे स्पॅम कॉलपासून ग्राहकांची सुटका होईल. पुढे जाऊन ग्राहकांची नावं दर्शविणारी सेवाही सुरू केली जाऊ शकते. एअरटेल बिझनेसनं आज ‘बिझनेस नेम डिस्प्ले’ लाँच करण्याची घोषणा केली, जी उद्योजकांसाठी ग्राहकांचा सहभाग वाढविण्यासाठी डिझाइन केली गेली आहे.
आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा
एअरटेलनं भारतातील पहिलं अँटी-स्पॅम नेटवर्क लाँच करून आपल्या ग्राहकांना दिलासा दिला होता. ग्राहकांमध्ये जागरुकताही मोठ्या प्रमाणात वाढली आहे, ज्यामुळे स्पॅम नंबरवरील कॉलकडे अधिक लोक दुर्लक्ष करताना दिसताहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की एअरटेल धारकांसाठी कोणती आनंदाची बातमी याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा