WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bombay High Court Recruitment 7वी पास वर कोर्टात नोकरी पगार 52हजार पाहा पूर्ण प्रोसेस.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bombay High Court Recruitment आज आपण पाहणार आहोत की आपल्याला कशाप्रकारे बॉम्बे हायकोर्टात नोकरी निघाली आहे ती पण फक्त सातवी पास वर यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल आणि अर्ज कुठे करायचा ऑफलाईन की ऑनलाईन या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत

Bombay High Court Recruitment पूर्ण माहिती

प्रत्येकाला एक नोकरीची आवश्यकता येते आणि जर तुमचं शिक्षण कमी असेल तर तुमच्यासाठी मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे तुमचं शिक्षण फक्त सातवी पास असेल तरी तुम्हाला कोर्टात नोकरी मिळणारे पगार देखील भरपूर आहे आणि बेरोजगार तरुण जर तुम्ही असेल तर तुमच्यासाठी नक्कीच खूपच आनंदाची बातमी आहे तर यासाठी कशाप्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे त्याने आपल्याला काय काय करावे लागणार याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहणार आहोत

Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिपाई पदासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2025 (05:00 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 45

रिक्त पदाचे नाव : शिपाई
शैक्षणिक पात्रता: कमीत कमी 07वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹50/-

पगार : 16,600/- ते 52,400/- तसेच इतर भत्ते मिळतील
निवड प्रक्रिया :
चाळणी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचीत पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षक्षमता, विशेष अर्हता चाचणीसाठी बोलविण्यात येईल व शारीरिक क्षमता, विशेष अर्हता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूतीत पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.
टिप २ः उमेदवारांची निवड ही उक्त नमुद निकषांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल.

नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2025 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://bombayhighcourt.nic.in/

अशा पकारे सातवी पास वर. कोर्टात नोकरी कशी मिळणार आहे हा येथे संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे अशा सर्व अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment